Home मराठवाडा सोनखेडच्या “त्या” पिडितेच्या कुंटुबाला आधार मिळावे म्हणून धडपड सुरूच

सोनखेडच्या “त्या” पिडितेच्या कुंटुबाला आधार मिळावे म्हणून धडपड सुरूच

36
0

नांदेड , दि. ०८ ( राजेश भांगे ) –
सोनखेड येथील पाच वर्षीय चिमुकलिवर अत्याचार झालेल्या त्या पीडित कुटुंबातील व्यक्तीला सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या कडुन कायमस्वरूपी रोजगार मिळावा या अनुशंगाने मा.खासदार भाई केशवराव धोंडगे साहेब , शिवाजी मोफत एजुकेशन सोसायटी चे सचिव मा.आमदार भाई गुरूनाथरावजी कुरूडे साहेब व शिवाजी मोफत एजुकेशन सोसायटी चे अध्यक्ष मा. पुरूषोत्तम धोंडगे यांनी परवाच काहि दिवसांपुर्वी संस्थेच्या माध्यमातुन त्यांना संस्थेत नेमणूक देण्यासंदर्भात आपले निर्णय जाहिर केले.

व खास बाब म्हणून त्या कुटुंबासाठी घेतलेल्या निर्णायाला वैयक्तिक मान्यता मिळावी म्हणून मा. पुरोषोत्तम धोंडगे यांनी या संदर्भात , मा.ना.वर्षाताई गायकवाड शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन यांना भेटून चर्चा करून निवेदन दिले. व तसेच सोबत सोनखेड येथील ग्राम सभेचा ठराव देण्यात आला.

Unlimited Reseller Hosting