Home रायगड समाजिक क्षेत्रात ला उगवता तारा आकाश घरत युवा नेतृत्व

समाजिक क्षेत्रात ला उगवता तारा आकाश घरत युवा नेतृत्व

99
0

गिरीश भोपी रायगड

महत्वकांक्षी लोक नेहमी आपल्या उद्दीस्ट पर्यन्त पोहचन्यासाठी फक्त अपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करत असतात साहसी लोकना भाग्य नेहमीच साथ देत असते याल तर तुमच्या सोबत नाही अला तर तुम्हाला सोडून आणि विरोध कराल तर तुम्हाला सोडून मिजे कार्य कराणार स्वतंत्रवीर सावरकर यांचे हें विचार यानी प्रभावित होऊंन एका तरुणाने प्रभावित होऊं अपला मार्ग स्विकाराला जन्म नविन शेवे गावात झा ला समाज कार्याची सुरुवात आपल्या माय गावतुन केली खरच एखद व्यक्ति कस प्रेरित होतो जगiत अनेक लोक जगत असतात पन आपल्या नावाची ओळख स्वत असे कमी जण करत असतात त्यातलच एक नाव म्हणजेच नवीन तरुण आस चेहरा सतत आपल्या कामत व्यस्त अणार व्यक्तिमत्व आकाश घरत होय आकाश घरत यांचा जन्म नवीन शेवे गावात आजच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रू1993 रोजी झाला पहिल्या पासून समाज कार्याची आवड़ असणारे आकाश आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे आपल्यावर शेकडो कृण आपल्यावर असतात आणि या जनमान त्या ची परत फेड करायची असते लहानपणी पासून समाज कार्य करण्याची प्रचंड ओढ़ मानत आपले प्रार्थमिक शिक्षण नवीन शेवे तसेचेच माध्यमिक शिक्षण है स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालय नवीन शेवे येथे झा ला तसेच महाविद्यालय शिक्षण फुंडे कॉलेज येथे झाले घर ची परिस्थिति बेताची होती म्हणून स्वत व्यवसायाची निवड करून म्हणजे शिक्षण घेवून दहावी नतर सुरुवात केली व्यवसाय म्हणजे नोकरिच उद्देश्य फक्त एवढाच होता कि आपल्या आर्थिक मिलकतीच भाग कुटुंबास मिलावा कुटुंबच्या आर्थिक स्तितित मदत व्हावी हिम्मत ए मर्द तो मदत के खुद अकाश घरत लाहपनीच कमालिच बुद्धिमान हुशार नाव तेज अंगावर त्याने शैक्षणिक प्रगति दाखवायला सुरुवातत केली आणि ज्या कॉलेज मध्ये सुरुवात केली तेथेच त्याच वीर वजेकर कॉलेज मध्ये 2012 पासून वीर वजेकर कॉलेज मध्ये स्पोर्ट्स कल्चरल अकादमी उरण मध्ये सदस्य म्हणून निवड केली म्हणजे आकाश घरत च्या शिरपेचत मानाचा तुरा रोवल आहे दहवी नंतर कामवा आणि शिका या कर्मवीरांच्या बोध वाक्यप्रमाने अकरावी ते ग्रेजुएशन पर्यन्त चे शिक्षण स्वतःच्या हिम्मत वर पूर्ण केले खर्च प्रत्येकाने आदर्श घ्यावा की कुणाल ही हे वा वाटवा अशी ही गोस्ट आहे यालच म्हणतात स्वताच्या स्वाभिमान होय खर्च साहसी लोकना भाग्य नेहमीच साथ दे त असते
तसेच आकाश घरत ने राबविलेले उपक्रम है अनोखेच आहेत कैंपस एडवेंचर वीर वजेकर विद्यालय भगुबाई स्कूल मध्ये कराट स्पर्धेचे आयोजित करण्यात अले 2013 साली तसेच आपल्या कार्याची सुरुवात नेहरू युवा खेल मंत्रालय य केंद्र सरकारचा संसद मध्ये सदय स्विकारल आणि आपल्या कार्यच धड़ाका सुरु केला खर्च आकाश घरात है कधीच घरी स्वस्त बसत नव्हते नेहरू युवा केन्द्र तर्फे एडवेंचर कैम्प रिवर व्यू रिसोर्ट यर्थे घेण्यात अले 2015 रोजी तसेच नेहरू युवा केन्द्र अलीबाग आणि वीर वाजेकर या संस्थेच्या तेच्या मार्फत तसेच उरण कल्चरल अकादमी यांच्या संयुक्त विद्यामनाने गप्पू शेठ फार्म हाउस येथे स्थापन केली तसेच 2015 20-20 साली u p l क्रिकेट के भव्य ऐसे आयोजन करण्यात अले तसेच आपल्याला स्वताला साहस आशय रैपलिंग या साहस प्रकारात व्यस्त कर्जत येथे रैपलिंग मध्ये भैरव पूर्ण कामगिरी केली
आकाश घरात याने फक्त सामाजिक क्षेत्रात न राहत अपील दौर शैक्षिणिकक्षेत्र कड़े वलविल1
आणि विविध गड सर करन्याच्या मोहिम हाती घेतयलय 2019 रोजी सुयश क्लासेस अवरे च्या रायगड़ मोहिं म या मध्ये सुधा 60 विद्यार्थ्य सोबत भ्रमन्ती केली नेहरू युवा केन्द्र खेल मंत्रालय सेवेच अनुभव म्हणून1/4/2017 रोजी राष्ट्रीय स्वयं सेवक म्हणून निवड जाली नेहरू युवा केन्द्र तर्फे सिंधुदुर्ग मध्ये कैंपस मध्ये सहभाग घेतला 13/ जुलाई 2017 रोजी सिंधुदुर्ग व्यतिरिक्त गोवा सहभाग घेतला आकाश घरात है निग1 फाउंडेशन आवरे तर्फे नेहमी अवरे गावात मिनी मैराथन स्पर्धा व जलतरन स्पर्धा व सुयश क्लासेससेस आवरे मधील विद्यार्थ्यांना प्रोस्थाहैन दे त असतात तसेच नेहरू युवा केन्द्रतर्फे राबविन्यात आलेले अनेक उपक्रम जागतिक योग दिन निमित फुंड कॉलेज मधील विद्यार्थियों प्रत्यक्ष प्रत्यक्षीकरणसदर केले। महात्मा गांधीजी जयंती निमित्त युवा संसद के आयोजन व विद्यार्थ् गन गौरव रामचंद्र म्हात्रे विद्यालय अ1वरे येथे विद्यार्थ्य स्वछता अभियान तसेच रावे येथे जागतिक एड्स आणि महाराष्ट्र च प्रेरणा स्थान छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमित्त चित्रकला हस्ताक्षर स्पर्धा वकृतव स्पर्धा तसेच आपल्या मयभूमि शेव गावातील आंगनवाड़ी त महापाषाण अभियान तसेच शेव गावत तलाव स्वछता अभियानदिनके निमित्त साधुन रंगोली स्पर्धा शालेय विद्यार्थयन सामाजिक सनद तर्फे गरीबविद्यार्थयन शिष्यवृत्ति प्रदान आणि गोरागरीब विद्यार्थयन आर्थिक मदत करने या सारखे अभिनव उपक्रम अखले आकाश घरात त्याने त्याच्या संस्थतर्फे सुयश क्लास इस अवरे येथे हैंड वाश प्रात्यक्षिक उपक्रम राबविल या उपक्रमत 60 विद्यार्थ्य सहभाग घेतला नेहरू युवा केन्द्र तर्फे विविध मंडलांचे नोंदणी अर्ज पूर्ण आकाश घरत याने केन्द्रतील सर्वांची मने जिंकून आपल्या नावाची दखल घेतली
आपली आवड़ जोपसुन सामाजिक उपक्रमत सक्रिय रहूँ सहभाग घेणे क्रिकेट खेलने। संस्कार केंद्र उभरने आकाश घरात याने आपला नाव लौकिक मिलविल अपल्याली जय। शिक्षक शिक्षकों ने घडाइले आहे त्यांचा मैन रखने है सर्वात चांगला गन आकाश घरात ने अंगों बल गाला आहे फ़ोटो ग्राफी करण्याची लहानपणी पासून आवड़ होती आणि व्यवसायिकपना सुधा संभाल आहे महाराष्ट्र चे अराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यानी बंधलेले गड किल्ले स्वछ करने आणि सतत या किल्या वर ट्रेकिंग करने , आकाश घरत याना फ़ोटो ग्राफी करने हा लहानपणी पासून चां महत्वपूर्ण छंद होय 2दिसंबर 2019 रोजी आकाश घरत हे युवा क्षेत्र या पुरस्कारने सन्मानित झाले
जगावे पारी कीर्ति रूपी मर्वे या समर्थ रामदास स्वामी यांच्या उक्तिप्रमाने अपन किती जगलो यापेक्षा या पक्ष के सत्कर्म केली है महत्वाचे असते आपल्याला समाज करण्याचे बलकडु है आपल्यावर बेत लेल्या कठिन परिस्थितियों मुले मिळाले पैन त्याच फायदा इतर सामाजिक घटकना। होत असेल त रआपल्या जीवनाचे नंदनवन जले ऐसे समाज या कारण किती टिक . करणार्याच्या फैरी तरी आपले उडिस्ट ढालू देवू नए किवा हेच आपले परम कर्तव्य होय आकाश घरत आकाश घरत हा नेहमी सुयश कलासेस आवरे च्या उपक्रमात सहभागी असतो ला सुयश क्लास स अवरे च्या हार्दिक सुभेच्या…