
सिंदखेडराजा
तालुक्यातील मलकापूर पांग्रा
साखरखेर्डा ,शेंदुर्जन , येथील अठवड़ी बाजारात गेल्या काही दिवसा पासून काही तृतीयपंथि धुमाकुळ घालत बाजारात येणाऱ्या व्यापारी व बाजारकरू लोकांवर दादागिरी करून जबरदस्तिने पैसे वसूली करत आहे पैसे न दिल्यास साडी वर करून पदर खाली सोडून अश्लील हाव् भाव करून गोंधळ घालत आहे या मुळे सर्व व्यापारी व बाजारकरू कमालीचे त्रस्त झाले आहेत साखरखेर्डा पोलिसांचे मात्र या कड़े दुर्लक्ष होत आहे
जर एखांदया व्यापारयाने कमी पैसे दिल्यास अथवा नाही म्हंटल्यास त्यावर दादागिरी करून अश्लील हावभाव करून त्याच्या दुकान समोर गोंधळ घालून पैसे वसूल केले जात आहे आज तालुक्यातील सर्वात मोठ्या मलकापुर पांगरा येथील अठवड़ी बाजारात दोन ते तीन तृतीयपंथी आपल्या आलीशान कार मध्ये बसून आले होते नेहमी प्रमाणे त्यांनी तमाशा करून अश्लील हाव् भाव करून पैसे मागन्यास सुरुवात केली एक भाजी वीक्रेत्याने त्यांना दहा रुपये दिले असता आम्हाला विस् रुपये पाहिजे म्हणून त्याच्या सोबत हुज्जत घातली त्याच्या दुकान समोर गोंधळ घालून भाजी विक्रेत्यास तृतीयपंथीयांनी मारहाण केली या मुळे आज मलकापुर बाजारात काही काळ तनाव निर्माण झाला होता परंतु लोक जमा होत असल्या मुळे हे तृतीयपंथी आपल्या इनोवा गाडीत पसार झाले या मुळे तनाव निवडला साखरखेरडा पोलिसांचे मात्र या प्रकाराकड़े दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे व्यापारयावर दादागिरी करून जबरदस्तीने वसूली करणाऱ्या तृतीयपंथींचा बंदोबस्त करण्यात यावा अर्शी मांगनी व्यापारयांनि केली आहे ,
बाजारात पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा ,
सिंदखेडराजा
तालुक्यातील सर्वात मोठा मलकापूर पांग्रा येथील
आठवड़ी बाजारात पोलिस बन्दोबस्त लावण्यात यावा बाजारात कधी कधी पोलिस कर्मचारी येतात चक्कर मारतात फोटो सेशन करून सेल्फी काढून निघुन जातात हल्ली बाजारात गुन्हेगारी प्रमाणात वाढ झाली असून लोकांचे पैसे व मोबाइल चोरी चे प्रमाण वाढले आहे या कड़े कर्तव्यदक्ष असलेले सिंघम थानेदार गजानन करेवाड़ यांचे या प्रकाराकड़े दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे ,
फोटो सौजन्य , गूगल











































