
एका आरोपींला अटक ,
अमीन शाह
साखरखेर्डा येथे बऱ्याच दिवसा पासून मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटख्याची विक्री सुरू होती याची गुप्त माहिती साखरखेर्डा पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी येथील शिक्षक कॉलनी परिसरातून दोन आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे ,
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार येथे गेल्या अनेक दिवसांपासून बस स्टँड वरील किराणा दुकानातून होलसेल गुटखा विक्री सुरू होती याची गुप्त माहिती साखरखेर्डा येथील कर्तवयदक्ष ठाणेदार गजानन करेवाड यांना मिळाली असता त्यांनी दुययम ठाणेदार रविंद्र सानप , पो , हे , का ,नितीन राजे जाधव यांना देऊन तात्काळ आरोपी कृष्णा संजय भावसार रा , साखरखेर्डा यांच्या किराणा दुकान च्या गोडाऊन मध्ये छापा मारला असता तेथे
.रु.118000.00 किंमतीचे प्रिमीयम राजनिवास पान मसाला प्रत्येकी रु. 200.00 किंमतीचे प्रत्येकि 50 पाउचेसचे एकुण
590 पॅकेटस. 2.रु.29500.00 किंमतीचे प्रिमीयम आर एन 01 जाफरानी जर्दा प्रत्येकि रु.15.00 किमतीचे प्रत्येकि 30
पाउचेस असलेले 590 पॅकेटस रु.30720.00 किमतीचे वाह पान मसाला प्रत्येकि रु. 120.00 किमतीचे प्रत्येकि 30
पाउस एकुण 256 पॅकेटस 4. रु.3880.00 किमतीचे डब्ल्यु च्युवींग सुगंधित तंबाखु प्रत्यकी रु 15.00 प्रत्येकि 30 पाउचेस
असलेले 256 पॅकेटस रु.113400.00 वापरते केसर युक्त प्रीमीयम नजर 9000 पान मसाला प्रत्येकी रु 140.00 किमतीचे
810 पॅकेटस एकुण रुपये 295500.00 एकुण मुददेमाल किंमत मिळून आला या प्रकरणी अन्न औषध प्रशासन विभागचे अधीकारी गुलाबराव वसावे यांच्या तक्रारीवरून
साखरखेर्डा पोलीस ठाण्यात
अपन212/25 कलमअन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 चे कलम 26(2) (i) सहवाचन कलम 26 (2) (iv) सहवाचन क
(कम 27(3)
(d) सहवाचन कलम 27 (3) (c) सहवाचन कलम 3(1) (22) (iv), 59 अन्वये गुन्हा सहकलम भारतीय न्याय संहिता कलम
223, कलम 274 कलम 275 कलम 123 व कलम 3(5)अन्वये
आरोपी कृष्णा संजय भावसार वय 27 वर्ष रा. साखरखेर्डा ता. सि. राजा राजु भाकडे रा चिखली ता चिखली जि.बुलडाणा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे या प्रकरणी ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दुययम ठाणेदार रविंद्र सानप हे पुढील तपास करीत आहे ,












































