
बुलडाणा ,
आज दुपारी अचानक लोणार तालुक्यात तुफानी पाऊस झाला असून परिसरातील बीबी , सुल्तानपूर परिसरात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला तालुक्यात मोठ्या प्रमाणात लग्न होते आलेल्या वाऱ्या मुळे लग्न मंडप ही उडाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी ने दिली आहे ,यात शेतकऱ्यांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे ,












































