Home बुलडाणा रमेश आण्णा मुळेंनी दिला कॅन्सरग्रस्ताला मदतीचा हात…!

रमेश आण्णा मुळेंनी दिला कॅन्सरग्रस्ताला मदतीचा हात…!

161

कॅन्सरग्रस्ताच्या मुलाला मदत करताना मुळे आण्णा सोशल फाडेशनचे रमेश आण्णा मुळे

प्रतिनिधी:-( रवि आण्णा जाधव )
देऊळगाव राजा:-देऊळगाव मही या गावातील गरीब कुटुंबातील विजय बाबुराव काळे यांच्या आईला कॅन्सर ग्रासले आहे.त्यांच्यावर शिंगमा रुग्णालयात उपचार सुरू आहेते.मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने हवालदिल झालेल्या या तरुणांसाठी ज्येष्ठ समाजसेवक रमेश आण्णा मुळे हे देवदूतासारखे धाऊन आले.त्या तरुणांला मुळेआण्णा सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली.त्याच्या आईचे उपचार पुन्हा सुरू झाले.मदतीच्या प्रतिक्षेतअसलेल्या विजय कळे ला मदत मिळाल्यानंतर त्याचे अश्रू अनावर झाले.या काळात जवळचेही साथ सोडून देतात. मात्र,या संकटाच्या काळात मदत मिळाली.रमेश आण्णांनी या तरुणाचे मेडिकल बिलही भरले,सर्व व्यवस्था लाऊन दिली.येथून पुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन अण्णांनी विजय काळे या तरुणाला दिले.