
पुणे – आज रोजी दि.24/9/2022रोजी पुणे येथे पोलीस मित्र परीवार संघाची मिटींग खेळीमेळीच्या वातरवानात संपन्न झाली या मिटींग मधे पश्चिम महाराष्ट्रातील व पुणे जिल्हातिल 26 पदाधिकारी चे नियुक्ती जाहीर करण्यात आली त्यात काही महीला पदाधिकारी व जेन्टस् पदाधिकारी यांची नियुक्ती सर्वानुमते प्रत्येकाने स्वखुषीनी आपली पदाची जबाबदारी स्विकारली आहे.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य अध्यक्षा मा.माधुरी गुजराथी मा.सुभाषदादा सोळंके मा.श्रीमंत सावंत अँड.ज्योती विरकर सौ.पद्यमा शेळके मँडम सौ.प्रिती मेहैत्रे मँडम सौ.लिना परदेशी मँडम सौ.मनिषा मुठेकर मँडम सौ.ज्योती वराडी मँडम उपस्थित होते.
बाकी सर्व पदाधिकारी स्वताहून आम्ही या पदावर काम करू असे मिटींग चालू असतांना आँनलाई सांगीतले.
नवरात्रा मधे कार्यक्रम घ्यावयाच्या संदर्भात चर्चा झाली .लवकरच कार्यक्रमाचे नियोजन व कूठे कोठे कार्यक्र घेनार त्याचे मेसेज गृपला येईलच पोलीस मित्र परीवार संघाची शपथ घेतली











































