Home यवतमाळ बोधिसत्व फाऊंडेशनद्वारा महिला उद्योग मेळावा संपन्न

बोधिसत्व फाऊंडेशनद्वारा महिला उद्योग मेळावा संपन्न

160

 

यवतमाळ – शनीवार, दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बोधिसत्व फाऊंडेशनद्वारा महिला उद्योग मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी सौ. लीना ठाकूर* – औद्योगिक प्रशिक्षक , सौ. स्मिता भोये  जिल्हा समन्वयकउ पस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. सौ. पुष्पा ब्राम्हणकर  ( सभापती- महिला व बालविकास- यवतमाळ नगर परिषद )

1:नऊ महिलांना उद्योगपरडी-2022 या उपक्रमाअंतर्गत खालील वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
1: कुक्कुटपालनासाठी लोखंडी खुराडे- 1
2: पाच किलोचे पातेले-1
3: चार किलोचे पातेले-1
4: तीन कप्प्यांचे टीफिन- 3
5: दोन किलोच्या हांडी -2

*2:* नऊ महिलांना धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे.
*या सर्व वस्तू
*श्रीयुत उमेश उपाध्ये पाटील* जिल्हा समन्वयक
*सौ. प्रज्ञा जयंतराव बापट*
*सौ. स्मिता भोये*जिल्हा समन्वयक
*सौ. स्नेहलता देशपांडे* (निव्रुत्त मुख्याध्यापिका)
*श्रीयुत सामिउल्ला खान सर*
*सौ. वैशाली मेश्राम*
आणि पुण्यातील एका *डाँक्टर महोदय*
यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.

*3:* 15 महिलांना साडी-चोळीचे वाटप करण्यात येणार आहे.
अम्रुता खंडेराव , बोधिसत्व फाऊंडेशन*
कार्यक्रमाचे स्थळ- बुद्धविहार कँपस
मु. पो. भोसा जिल्हा- यवतमाळ

आज यवतमाळ भोसा येथे बुद्धी सत्व फाउंडेशन द्वारा आयोजित सहाशे महिलांचा जिल्हा उद्योग खाद्य व रोजगाराच्या हेतूने मेळावा घेण्यात आला असून त्या मेळाव्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असून त्या मेळाव्यामध्ये माझे समाजसेवा व समाजसेवक म्हणून पुष्प शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले व मला मानसन्मान देण्यात आला तर त्यांचा मी मनापासून आभारी आहे उमेश उपाध्ये पाटील युवा स्वाभिमान पार्टी जिल्हा उपाध्यक्ष होते