Home बुलडाणा पूर्वी होती दारूबंदी मात्र,आता येणार दारूचा महापूर…ह.भ.प.दामुआण्णा शिंगणे

पूर्वी होती दारूबंदी मात्र,आता येणार दारूचा महापूर…ह.भ.प.दामुआण्णा शिंगणे

457

 

प्रतिनिधी:-[ रवि आण्णा जाधव ]

देऊळगाव राजा:- महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे या पवित्र भूमीवर किराणा दुकान सुपर शॉपी चे दारू विक्रीचे परवाने मिळणे ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. असे मत महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष दामुआण्णा शिंगणे यांनी व्यक्त केले.परिणामी गावात शांतता नांदू लागली होती मात्र सरकारच्या या निर्णयामुळे बेवडाच्या मनात आनंद मावेना पण काहि लोकांचे संसार उघड्यावर येणार आहे . वारकरी महामंडळ तीव्र आंदोलन आमरण उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला धारेवर धरण्याचा इशारा दामुआण्णा शिंगणे महाराज यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सरकारला दिला आहे.