Home बुलडाणा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देऊळगाव महि येथे चक्काजाम

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी देऊळगाव महि येथे चक्काजाम

205

सरकार आपला आमदारांचे पगार एका रात्रीच वाढवून घेऊ शकतात तर सोयाबीन व कापसाचे भाव का वाढवून देत नाही ?

प्रतिनिधी(रवि आण्णा जाधव)
देऊळगाव राजा:-आज१९ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी १२:०० वाजता देऊळगाव मही येथे सोयाबीन कापूस उत्पादकांचा न्याय हक्कासाठी रविकांतभाऊ तुपकर यांच्या चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा म्हणून भव्य रास्ता रोको आंदोलन सतीश मोरे व गणेश शिंगणे, मधुकरराव शिंगणे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.यावेळी आंदोलनात जिल्हा अध्यक्ष सतीश मोरे, ता. अध्यक्ष गणेश शिंगणे, बबनराव चेके,विधानसभा आद्यक्ष मधुकरराव शिंगणे, जुल्फेगार सेट,वसंतराव दहातोंडे,अंबादास बुरकुल, पुंडलीकराव शिंगणे, प्रवीण राऊत,सचिन साळवे,ईनुस बागवान,विक्रम बनसोडे,सरफराज भाई,राहुल कदम,अनिल काळूशे,संतोष माटे, परमेश्वर शिंगणे, रंगनाथ पाटील शिंगणे, अनिल शिंगणे,वैभव शिंगणे,शंकर वैद्य,परमेश्वर देशमुख, बाबुराव साळवे,हरिभाऊ इंगळे,मंगेश शिंगणे,मोठ्या संख्येने शेतकरी बैलगाडी व ट्रॅक्टर घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते,