Home उत्तर महाराष्ट्र देवळा शहरात खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची नागरिकांमधून चर्चात्मक मागणी – अविनाश...

देवळा शहरात खाजगी कोविड हॉस्पिटल सुरू करण्याची नागरिकांमधून चर्चात्मक मागणी – अविनाश बागुल

64
0
देवळा शहरात कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव व मोठ्या शहरात कोविड बेड ची उपलब्दता बघता, देवळा शहरातील स्थित असलेल्या अनुभवी डॉक्टरांनी पुढाकार घेऊन स्वतंत्ररित्या कोविड हॉस्पिटल स्थापन करून देवळा तालुक्यातील जनतेच्या सेवार्थ पुढं आले पाहिजे, असे देवळा तालुक्यातून बोलले जात आहे.
तरी याकामी देवळा शहरातील व तालुक्यातील डॉक्टरांना तालुका प्रशासन आणि तालुका शासन आमदार खासदार यांनी योग्य ती मदत व पुढाकार घेऊन शेजारील तालुक्यांचा जसे की सटाणा… मालेगाव खाजगी डॉक्टर यांचा आदर्श घेऊन कोविड रुग्ण सेवा पुरवण्याची चर्चात्मक मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे.