Home बुलडाणा मंडपगाव ग्रामपंचायतीवर शंकरराव देशमुख व राजू पठाण गटाचे वर्चस्व…

मंडपगाव ग्रामपंचायतीवर शंकरराव देशमुख व राजू पठाण गटाचे वर्चस्व…

74
0

 

राष्ट्रवादी सर्वधर्मीय एकता पॅनलला स्पष्ट बहुमत

उपसरपंच पदी योगिता जाधव यांची निवड….

देऊळगाव मही:- तालुक्यातिल मंडपगाव येथील झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकित मा.सरपंच पती शंकरराव देशमुख व राष्ट्रवादी नेते राजू पठाण यांच्या गटाने बहुमताने वर्चस्व कायम केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या निवडनुक प्रक्रियेत योगिता जाधव यांची बहुमताने उपसरपंच पदी निवड करण्यात आली.
यावेळी आपलं मनोगत व्यक्त करतांना गावाच्या विकासासाठी आम्ही सदैव प्रयत्नशिल राहु व सर्व सदस्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याला मी तडा जाऊदेणार नाही असे मत व्यक्त केले.निवडी नंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत उपसरपंचा योगिता जाधव यांना शुभेच्छा दिल्या..
यावेळी सदू देशमुख,
या निमित्त नवनिर्वाचित उपसरपंच योगिता जाधव सदस्य सुनील देशमुख, शिरीन पठाण,आशा माळी यांच्या सह मा.सरपंच पती शंकरराव देशमुख,राष्ट्रवादी नेते राजू भाऊ पठाण,मा. ग्रा.सदस्य सदुभाऊ देशमुख, एकनाथ देशमुख, गजानन देशमुख, विजय देशमुख, बबनराव देशमुख, रवींद्र जाधव,वाल्मीक देशमुख,नामदेव मुंढे, बंडू माळी,शेख महेमुद ,संजय कदम,नामदेव देशमुख,शेख रशीद,विष्णू देशमुख,दिलीप देशमुख,शंकर देशमुख,शंकर गुमनराव देशमुख,राजू माळी, बारकू बर्डे,रामेश्वर देशमुख,समाधान देशमुख,रवींद्र देशमुख,नायबा काका,भैय्यासाहेब देशमुख,सोपान देशमुख,उद्धव देशमुख, संजय देशमुख, विट्ठल देशमुख, युनुस पठाण,संपादक आदिल पठाण,समाधान देशमुख, सोपान देशमुख, साजिद पठाण,प्रल्हाद सोनुने,रमेश घोंगडे, शिवाजी गिरी, गजानान माळी,मधुकर माळी,
दिलीप देशमुख,पांडुरंग देशमुख, आकाश देशमुख, प्रदीप देशमुख, शाम देशमुख,सतीश देशमुख, गोपाल देशमुख, बळीराम देशमुख,समीर युनूस पठाण,निलेश देशमुख,भगवान गिरी यांच्यासह राष्ट्रवादी सर्वधर्मीय एकता पॅनल चे सर्व युवक जेष्ठ मंडळी उपस्थित होती.
मतदान अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी मोगल ,तलाठी हंडे, ग्रासेवक कुटे यांनी काम पाहिले.राष्ट्रवादी पॅनल ला स्पष्ट बहुमत मिळाल्याने सर्व क्षेत्रातून शुभेच्छा चा वर्षाव होत आहे