पश्चिम महाराष्ट्र

चिमुकल्यांच्या कलाविष्कार आला रसिकांची दाद….!

Advertisements
Advertisements

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

बारामती , दि. १६ :- आकर्षक विद्युत रोषणाई बहुरंगी वेशभूषा आणि चिमुकल्या कलाकारांचा रॅम्प वॉक सादर करत पालकांनी आपल्या कलेची चुणूक दाखवली. युथ व्हिजन या संस्थेने बारामती किड्स फॅशन शो चे आयोजन बारामती यांनी केले होते या मुलांच्या कलाविष्कार पालकांचा वाढता उत्साह यामुळे कार्यक्रम उत्तररंगात भरत गेली होती.

कार्यक्रमाचे उद्घाटन बारामतीच्या नगराध्यक्ष पौर्णिमाताई तावरे यांनी केले कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून नाळ चित्रपटातील चैत्या म्हणजेच श्रीनिवास पोकळे उपस्थित होता.तसेच संगीत सम्राट विजेता सागर कुडाळकर व सिने अभिनेत्री पुनम कापसे,पुजा घाग याही उपस्थित होत्या. सागर कुडाळकर व प्रतीक ढाले यांच्या सुमधूर संगीताने श्रोत्यांची मने जिंकली. कार्यक्रमाला धनराज गवळी, धनंजय पाटील ,सिद्धार्थ पाटील भारती मुथा, रामेश्वरी जाधव, वर्षा कोठारी, डॉ.सौरभ मुथा, प्रमोद खटावकर, शेखर काकडे, योगेश नालंदे, सचिन सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विशाल मेहता यांनी केले तर संस्थेचे उपाध्यक्ष अतुल साबळे यांनी आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित किकले, प्रवीण बर्गे रामेश्वर मोरे ऋषिकेश लोणकर प्रशांत भागवत, पारस मेथा, रोहित शहा करण भापकर, सुमित बेलसरे ,रिकुल सोनी दीपक गणबोटे प्रयत्न केले. विजेते नाव- प्रथम क्रमांक-मायरा शेख
द्वितीय क्रमांक-गुरु उदावंत , तृतीय क्रमांक – शिवराज ननवरे , ओपन राऊंड- स्पृहा नलावडे, आदित्य धर्माधिकारी, अश्विनी जाधव

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

पश्चिम महाराष्ट्र

राज्यस्तरीय बचत गट परिषद- 2020 देशाच्या विकासामधे महिलांच योगदान खूप मोलाच आहे –  डॉ श्री प्रशांत खांडे

“बचत गट ….महिला विकास” राज्यस्तरीय बचत गट परिषद संपन्न दि. 13 सप्टेंबर 2020 रोजी पुणे ...
पश्चिम महाराष्ट्र

ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून माजी सैनिकांना संधी द्या.. मुख्यमंत्र्यांसह सैनिक कल्याण मंत्र्यांना शंभुसेनेचे निवेदन

शिवसेना प्रमुखांकडे शंभुसेना प्रमुखांची जोरदार मागणी पुणे – सध्या संपूर्ण देशासह राज्यामध्ये कोरोना महामारीमुळे संसर्गाचा ...
पश्चिम महाराष्ट्र

मोक्का’ च्या गुन्ह्यातील पाच कैदी फरार , “शोध सुरू”

अमीन शाह पुणे – करोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहातील काही कैदी शासनाच्या आदेशानुसार ...
पश्चिम महाराष्ट्र

सारथी’ च्या कामकाजाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यातील कार्यालयाला भेट

विशेष प्रतिनिधी – राजेश एन भांगे पुणे , दि. ११ :- मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी ...