Home परभणी डीवायएसपी दडस यांच्या धनगर साम्राज्य सेनेनेच्यावतीने सत्कार

डीवायएसपी दडस यांच्या धनगर साम्राज्य सेनेनेच्यावतीने सत्कार

45
0

परभणी ,  प्रतिनिधी – मेंढपाळाचा प्रदेश म्हणून प्रसिद्ध असलेल्या साताऱ्याचे सुपुत्र डी वाय एस पी बिरा दडस यांचा परभणीत सेवेत रुजू झाल्याबद्दल धनगर साम्राज्य सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

प्रथमच उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून सेवेत रुजू झालेले सातारा चे सुपुत्र बिरा दडस यांचा परभणीत शुक्रवारी सत्कार करण्यात आला. धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक तथा परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात हा सत्कार करण्यात आला. परभणी लोकसभा मतदारसंघातील सामाजिक- शैक्षणिक गोष्टीवर यावेळी चर्चा झाली. यावेळी शेषराव आवाड उपस्थित होते.