बुलडाणा

मुलगी घरून निघून गेली आहे ,

 

अंढेरा प्रतिनिधी ,

हनिफ शेख ,

पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेरा बु , या गावातील रहिवासी युवती दिकशा शालीकराम पैठणे 20 ही घरी कोणाला काही न सांगता घरून निघून गेली आहे त्याच्या सोबत शेजारी राहणार युवक परवीन अण्णा डोंगरदिवे हा सुद्धा घरून गायब आहे या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे , निघून गेलेली मुलगी गोरी असून सडपातळ आहे तिच्या अंगात शाळेचा पोशाख घातलेला आहे सदर युवती दिसून आल्यास तपास अधिकारी पो , हे , का , निवृत्ती पोफळे मो , 7057788051 किंवा ठाणेदार नरेंद्र ठाकरे 8888828487 या क्रमांकावर माहिती द्यावी

➡ पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मुख्य संपादक –

➡ विनोद पञे
सा. पोलीसवाला

मो. 9325555825 / 9552951825

संपादक –

➡ अमीन शाह
पोलीसवाला ऑनलाईन मीडिया

मो. 9421471752