Home बुलडाणा कैद्याने पोलिसांस दिली जीवे मारण्याची धमकी ,

कैद्याने पोलिसांस दिली जीवे मारण्याची धमकी ,

229
0

 

बुलडाणा कारागृहतील घटना ,

अमीन शाह

बुलडाणा , जिल्हा कारागृहात तैनात पोलिस कर्मचाऱ्यास एक कैद्यांने जीवे मारण्याची धमकी दिली ,

या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार पोलिस कर्मचारी विकास शिरीवास्तव हे जिल्हा कारागृहात तैनात होते दि , 21 रोजी जिल्हा कारागृहात बंदी असलेल्या अमर भाकरे याने पोलीस कर्मचऱ्याशी भांडण केले व त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी पोलीस कर्मचारी विकास शिरीवास्तव यांच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे ,