रायगड

कोंडले मोरबे धरणावर प्रेत सापडले

Advertisements
Advertisements

 

गिरीश भोपी

पनवेल , दि. १६ :- पनवेल तालुक्यातील कोंडले-मोरबे धरणात आज सकाळी स्थानिक ग्रामस्थांना एका महिलेचा मृतदेह बांधलेल्या व फुगलेल्या अवस्थेत आढळून आला असून लांब केसावरुन सदर मृतदेह हा महिलेचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
येथील धारणातील पाण्यात रश्शीने गच्च बांधलेल्या व फुगलेल्या अवस्थेत एक मृतदेह तरंगत होता. त्या परिसरात वावरणार्‍या ग्रामस्थांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने पनवेल तालुका पोलिसांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक घटनास्थळी रवाना झाले. त्याचप्रमाणे पोलीस उपायुक्त, सहा.पोलीस आयुक्त व इतर गुन्हे प्रकटीकरण विभाग आदींचे पथक व अधिकारी घटनास्थळी जावून त्यांनी याबाबत अधिक माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. सदर महिलेला कोणत्या कारणासाठी मारण्यात आले , असावे याचा शोध पनवेल तालुका पोलीस करीत आहेत.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

रायगड

रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदी जयसिंग मेहेत्रे रुजू

गिरिश भोपी –  रायगड जिल्हा नियोजन अधिकारी पदाचा कार्यभार श्री.जयसिंग दत्तात्रय मेहेत्रे यांनी उपजिल्हाधिकारी सर्जेराव ...
विदर्भ

सध्या पाच प्रकरणे उघडकीस तर आरोपीच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता , “बोगस पीक कर्ज प्रकरण”

योगेश कांबळे वर्धा – शेती संबंधित बोगस कागदपत्रे तयार करुण पिककर्जासाठी बँकेला गडविणार्या आरोपींच्या संख्येत ...
विदर्भ

गुरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला , “बजरंग दलाच्या माध्यमातूून”

रवींद्र साखरे तळेगांव (शा.पं.) – राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव पासुन चार कि.मी. अंतरावरील खडका फाट्या जवळ ...
रायगड

ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंदाची हिरवळ फुलविण्याचे स्व. बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

गिरीश भोपी अलिबाग / रायगड , दि.29  – ज्येष्ठांच्या आयुष्यात आनंद फुलविण्यासाठी 30 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख ...
रायगड

पनवेल डी.डी. विसपुते बी.एड.महाविद्यालयात “राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस उत्साहात संपन्न”

अलिबाग – आदर्श शैक्षणिक समूहाचे, श्री.बापूसाहेब डी.डी. विसपुते काॅलेज ऑफ एज्युकेशन, नविन पनवेल व बोर्ड ...
रायगड

आम्ही पिरकोनकर’ समूहाकडून सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होण्यास हातभार

पनवेल – गिरीश भोपी सामाजिक कार्यात नेहमीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाने पुन्हा एकदा ...
रायगड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अलिबाग ,जि.रायगड दि.24 :- नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 100 बेड मर्यादेच्या ...