विदर्भ

युवा फाउंडेशन व भोई समाज युवा मंच च्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

Advertisements
Advertisements

यवतमाळ – केळापूर च्या श्री जगदंबा संस्थान इथे संपन्न झाली रक्तदान शिबिर आजारात अनेक रुग्णांना रक्ताची गरज भासते नेहमीच सामाजिक चळवळीत युवा फाउंडेशन व भोई समाज युवा मंच अशा संकट काळी पुढाकाराने सक्रीय असतात कोरोना संकटातही रक्तदान शिबिरराचे आयोजन करून आपली जवाबदारी स्वीकारली तसेच 18, वर्षावरील युवक-युवतींनी या सामाजिक उपक्रमात चांगल्या सहभाग घेतला 

प्रितेश शामजी बोरेले युवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष प्रदीप नागोराव भनारकर जिल्हा अध्यक्ष भोई समाज युवा मंच यवतमाळ तथा अध्यक्ष युवा फाउंडेशन नटवर शर्मा सामाजिक कार्यकर्ते

आकाश नैताम, शुभम मोहजे, विजय कोहचाडे, रोशन मसराम, अक्षय पेंदोर, रामदास पारशिवे, शखर बदामवार, यश खपरे, प्रसाद जायसवाल,जितेन्द्र गागशटीवार, उदय बनकर,प्रविण गिंगुले, अजय शिवरकर आकाश वहिले, केतन मालेकर, गौरव मीरासे, कैलास भनारकर, रोहित कामतवार, स्वप्नील पारशिवे, गणेश नान्हे, दिलीप शिवरकर, कार्तिक भनारकर, सुनिल बावणे, प्रेमराज पारशिवे यांनी सर्वांनी सहकार्य केल्या बद्दल त्यांचे धन्यवाद

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

विदर्भ

अकोला जिल्ह्यात प्रसूती झालेल्या महीलेला व तिच्या बाळाला उपचारासाठी चक्क बैलगाडीतून करावा लागला प्रवास…  

    अकोट. देवानंद खिरकर स्वातंत्र्याला ७४ वर्ष उलटली मात्र गावखेड्यातील वाहतूक परिस्थिती अजून हि ...
विदर्भ

संस्थात्मक अलगीकरणात राहण्यास इच्छुक नसलेल्या अतिसौम्य लक्षणे असणा-या रुग्णांना गृहअलगीकरणात राहण्याची परवाणगी

योगेश कांबळे वर्धा , दि.22 – सध्या जिल्हयात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत ...
विदर्भ

भांब (राजा) चा टोल नाका वाहन धारकांचे खिसे हलके करण्यासाठी सज्ज…!

देवानंद जाधव  यवतमाळ , (मंगरूळ) – नागपूर तुळजापुर या 361क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर यवतमाळ पासुन बावीस ...