Home परभणी अखिल वारकरी संघाच्या पाथरी अध्यक्षपदी हभप रामेश्वर महाराज आतकरे यांची निवड

अखिल वारकरी संघाच्या पाथरी अध्यक्षपदी हभप रामेश्वर महाराज आतकरे यांची निवड

134
0

पाथरी प्रतिनिधीपरभणी – आळंदी येथे अखिल वारकरी संघ राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते पाथरी तालुक्यातील कार्यकारणीची निवड करण्यात आली , पाथरी तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते रामेश्वर महाराज आतकरे यांची तर उपाध्यक्षपदी अनिरुद्ध महाराज कारकर , कार्याध्यक्ष अनंत महाराज धर्मे व सल्लागार हनुमान महाराज घांडगे सचिव शिवाजी महाराज हरकळ प्रवक्ते शिवाजी महाराज श्रीरंग सहसचिव बापूराव महाराज सावंत संपर्कप्रमुख नामदेव रावजी शिंदे शहर संघटक उद्धव महाराज श्रावणे खजिनदार म्हणून रमाकांत जी हरकळ यांची निवड करून नियुक्तीपत्र देण्यात आली .निवड करतेवेळी अखिल वारकरी संघ राष्ट्रीय अध्यक्ष ह – भ – प मच्छिंद्र महाराज धानेपकर राष्ट्रीय उपाध्यक्ष गोविंद महाराज गोरे राष्ट्रीय सचिव संजय महाराज हिवराळे राष्ट्रीय खजिनदार प्रविण महाराज लोळे पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली जाधव राष्ट्रीय कोषाध्यक्ष यशवंत महाराज फले राष्ट्रीय संघटक पांडुरंग महाराज शितोळे राष्ट्रीय सल्लागार आत्माराम जी शास्त्री महाराज राष्ट्रीय सदस्य सतीश अण्णा राष्ट्रीय प्रवक्ते तुकाराम महाराज मुंडे शास्त्री प्रदेश समन्वयक हरिहर जी महाराज दिवेगावकर प्रदेश प्रदेश प्रवक्ते संतोष महाराज आढावणे मराठवाडा अध्यक्ष निरंजन भाईजी महाराज मराठवाडा उपाध्यक्ष अक्रूर महाराज साखरे कार्याध्यक्ष सतीश महाराज जाधव शास्त्री मराठवाडा कोषाध्यक्ष पांडुरंग महाराज रेड्डी मराठवाडा संघटक दादा पाटील गणेश आनंद कोळसकर शास्त्री आदी उपस्थित होते सर्वांनी ह्या या सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या ह्या कार्यकारिणीत तालुक्यातील नामवंत किर्तनकार , गायक , व वाचकांची निवड झाल्याने सर्व वारकरी संप्रदाय जनतेने आनंद व्यक्त केला .

Unlimited Reseller Hosting