उत्तर महाराष्ट्र

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये नाशिकच्या “स्ट्रेंजर्स” (strangers) महितीपटास प्रथम पुरस्कार जाहीर

Advertisements
Advertisements

नाशिक – निर्माता दिग्दर्शक लेखक विशाल पाटील या युवा फिल्ममेकर्सने निर्मिलेल्या “स्ट्रेंजर्स” (strangers) या सामाजिक आशयाच्या महितीपटास “विशेष सामाजिक माहितीपट” प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे,
मुंबई येथील “मनात पाप” माध्यम वहिनी वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये जगभरातून आलेल्या ३५६ महितीपटातून “स्ट्रेंजर्स” (strangers)ची विशेष सिने माहितीपट म्हणून निवड करण्यात आली असल्याचे निर्माते विशाल पाटील यांनी सांगितले.

माध्यमे साधने असतात साध्य नसतात,त्यांचा अतिरेकी वापर बुद्धीवर घाला आहे, इंटरनेटचा वाढता वापर त्यामुळं हरवलेल्या मानसिक कौटुंबिक शारीरिक स्थैर्य व संवाद याचा मानवी जीवनावर होणाऱ्या दुष्परिणामांवर भाष्य करणाऱ्या या महितीपटाचे सर्वच निर्मिती टीम नाशिकची आहे,निर्माता दिग्दर्शक विशाल पाटील,संकलन वेदांत सौंदानकर,कैमेरामन रुपेश,ध्वनीमुद्रन सुमंत वैद्य,सहाय्यक गणेश गुंजाळ,विशाल पांडे कलाकार हितेश कारिया,शिल्पा अवस्थी, स्मिता प्रभू,प्रज्ञा गोपाले,स्वाती देशमुख,सोनाली नेवकर,संदेशा पाटील,गणेश गुंजाळ, आबा पाटकर,डॉ भानुदास बेंडके,सुनील नागमोती,सुनील पगारे बालकलाकार अरुष जोशी,आलिशा निमोनकर,स्वरा अमृतकर,झिया,श्रेया,प्रनवं, स्पंदन,श्रुती,पार्थ,ओम असे सर्वजण यात सामील आहेत, महितीपटाच्या गौरवाबद्दल”स्ट्रेंजर्स” (strangers)च्या टीमचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.
सोबत-
१)स्ट्रेंजर्स” (strangers)माहितीपट पोस्टर,
दिग्दर्शक-
२)विशाल पाटील पासपोर्ट फोटो,व त्यांची थोडक्यात व्हिडीओ बाईट,
३)पुरस्कार पोस्टर पत्र..
आपला:-
राम खुर्दळ-(पत्रकार)-9423055801
विशाल पाटील दिग्दर्शक निर्माता
मो-73875 09977
vishalpatil7585@gmail.com

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

उत्तर महाराष्ट्र

मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्या चांदेकसारे शाखा अध्यक्षपदी निवड !!

कोपरगाव प्रतिनिधी  अहमदनगर – तालुक्यातील चांदेकसारे येथील मधुकर होन यांची राष्ट्रीय वारकरी परीषदेच्याश्री राम रतन ...
उत्तर महाराष्ट्र

राम लिलेची रंगभूषेचा पिढीजात वारसा जपतोय – रंगभूषाकार नाना जाधव

अयोध्या राममंदिर निर्माण विशेष नाशिक :- गेल्या ५० वर्षे आमच्या कुटुंबाने गांधीनगर येथील रामलिलेच्या पात्रांची ...
उत्तर महाराष्ट्र

सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीतून निराधाराना अन्नधान्य किराणा वाटप

नाशिक , दि. ०१ :- कोरोनाच्या काळात गाव,खेडे,पाडे येथील निराधार कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून ...