Home नांदेड शेतकरी कामगार पक्षाचे ७३ वे वर्धापन दिन उस्फुर्तपने साजरा – मा.आ.भाई गुरूनाथरावजी...

शेतकरी कामगार पक्षाचे ७३ वे वर्धापन दिन उस्फुर्तपने साजरा – मा.आ.भाई गुरूनाथरावजी कुरूडे

434

नांदेड, दि. ०३ ( राजेश एन भांगे ) – भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापनदिन मा,आमदार भाई गुरुनाथराव कुरडे व मा.खासदार डॉ.भाई केशवराव धोंडगे यांचा निवासस्थानी दि ३ ऑगस्ट रोजी पक्षाचा ७३ वर्धापन दिन लालबावटा या ध्वजाचे आरोहण करून साजरा करण्यात आले. कोरूना च्या वातावरण असताना सुद्धा अनेक कार्यकर्ते नियम पाळून कार्यक्रमाला हजर होते दरवर्षाप्रमाणे सकाळी ठीक ७ वा. भाई मा.गुरूनाथराव कुरूडे यांच्या बहाद्दरपुरा येथील सुलोचना नामक निवास्थाना समोर तर ७ ; ३० वा. मा.डॉ.भाई केशवराव धोंडगे यांच्या मुक्ताई निवास्थानी पक्षाचा लाल बावटाचा ध्वज फडकावून साजरा करण्यात आला. तर यावेळी भाई कुरुडे व डॉ भाई केशवराव धोंडगे यांनी ध्वजा वंदना नंतर भाषण करून शेका पक्षाचे आपले इतिहास व त्यावेळेसचे गरज आपल्या भाषणात मांडले. ७२ वर्षा पासून पक्षाने महाराष्ट्रात शेतकरी व कामगार वर्गा साठी हो रात्र सत्याग्रह मोर्चे काढून त्यांना न्याय देण्याचा मुलाचे कार्य केले व करीत आहे आज पर्यंत तरी महाराष्ट्रात प्रभावी विरोधी पक्ष म्हणून पुरोगामी विचाराचा शेतकरी कामगार पक्ष आघाडीवर आहे याचा आम्हाला अभिमान आहे असे प्रतिपादन यावेळी भाई गुरूनाथरावजी कुरूडे यांनी केले शेवटी भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा विजय असो व लालभावटा जिंदाबाद च्या घोषणेने कार्यक्रमाचे समारोह केले.

सदर कार्यक्रमात सरपंच भाई माधवराव पेटकर उपसरपंच भाई गुरुनाथ पेटकर माजी ऊपसरपंच उत्तमराव भांगे पक्ष पक्षाचे कार्यालय सेक्रेटरी भाई इ माधवराव कदम दत्ता पाटील धोंडगे परसुराम पाटील धोंडगे गंगाराम रुमाली गुरुजी भाई बालाजी लुंगारे भाई गणपतराव पाटील पेटकर पांडुरंग करूदे गोविंद लुंगारे शेख मेहबूब शेख बंटी वाघमारे गुंड रेसर बळीराम पेठकर गणेश शिवपुजे शिवाजीराव इंदूरकर वसंतराव कुरुडे गुरुजी विनायक गव्हाणे ढगे साहेब प्रदीप बळीराम साईनाथ व गुरुनाथ राव कुरुडे आदि होते.