नांदेड

कुंटुर पोलिस ठाण्याचे सपोनि के.एस.पठाण यांच्या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक

Advertisements
Advertisements

नांदेड , दि. ३ ( राजेश एन भांगे )

नायगांव (बा.) तालुक्यातील कुंटुर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक करीन खान सालार खान पठाण यांनी आपल्या पोलिस ठाणे अंर्तगत उदभवलेल्या पारीवारीक भांडण असो किंवा शेतकऱ्यांचे शेती संबंधित वाद, किंवा गावातील दोन गटातील तंटा असो या सर्व प्रकणांमध्ये सामाजिक सलोखा जोपासत आपल्या प्रामाणिक कार्य कौशल्याने कोरोना सारख्या महा’मारीच्या काळातही आपले वयक्तिक वेळ देऊन दोन्ही गटांतील लोकांना विश्वासात घेऊन अगदी टोकाला गेलेल्या प्रकरणात सयंमी भुमिका घेत वैचारिक पद्धतीने चर्चेतुन दोन्ही गटांचे समाधान करून समेट घडवुन आणत त्यांच्या अत्ता पर्यंत च्या कार्यकाळात अशा अनेक प्रकरणातील वादविवाद आपल्या पातळीवर मिटवुन आपल्या पोलिस ठाणे अंर्तगत समाजात सामाजिक सलोखा, शांतता व कायदा सु’व्यवस्था आ’बाधित ठेवण्याच्या दृष्टीने सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कार्य केल्या बद्दल त्यांच्या कार्याचे सर्वच स्तरातुन स्वागत व कौतुक केले जात आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

जळगाव

रावेरातील त्या निर्दयी वाहतूक पोलिसावर जिल्हा पोलिस प्रशासन कारवाई करणार का? रुग्णासह नातेवाईकांची आर्त हाक

रावेर (शरीफ शेख) रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा येथील दिनांक ९ /९/२०२० रोजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल ...
विदर्भ

देवळी पोलीस स्टेशन मध्ये पोलीस पाटील व समाज सेवक यांचा गौरव.!

योगेश कांबळे पोलीस पाटील यांच्या घेतल्या जाईल प्रत्येक तक्रारीची दखल , “ठाणेदार लेव्हरकर यांचे स्पष्टीकरण” ...
नांदेड

लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचे नाव धावे.

पञकार संरक्षण समीती नांदेड दक्षिण विभाग यांची मागणी  नांदेड :- लोहा उपजिल्हा रुग्णालयास वसुधरारंत्न राष्ट्रसंत ...