रायगड

MSEB ला भारतीय जनता पार्टी कामोठे चा दणका…!

गिरीश भोपी

लॉकडाउन च्या काळात बिलाची रीडिंग न घेता सरसकट तीन महिण्यांचे बिल पाठवल्यामुळे अचानक अधिक बिल आल्याने कामोठ्यातील नागरिक हैरान झाले आहेत. व ते न भरल्यास वीज खंडित होण्याची भीति निर्माण झाली आहे.

त्या संदर्भात आज भारतीय जनता पार्टी कामोठे च्या प्रतिनिधि मंडळाने कामोठे मंडळ अध्यक्ष मा. श्री रविंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सहायक विद्युत अभियंता श्री सूर्यताळ साहेब यांची भेट घेतली व ह्या कोरोना संकटकाळात अतिरिक्त विद्युत भार, वाढीव बिल, घर बंद असुन आलेले बिल, व इतर तांत्रिक विषयांवर चर्चा केली, भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष श्री हर्षवर्धन पाटील* यांनी पुढाकार घेऊन नागरिकांच्या समस्यांचे पत्र व लेखी निवेदन हे अधिका-यांच्या लक्षात आणुन दिले. प्रतिनिधि मंडळातील सन्माननीय नगरसेवक श्री विजय चिपलेकर, विकास घरत,युवानेते हैप्पी सिंग व भाजपा कामोठे मंडळ महामंत्री सुशीलकुमार शर्मा* यांनी सदर समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढुन नागरिकांना दिलासा द्यावा ही विनंती केली आहे. त्यावर सात दिवसाच्या आत वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून उपाययोजना करू असे आश्वासन सहायक विद्युत अभियंता श्री सूर्यताळ साहेब यांनी दिले आहे.

0 Reviews

Write a Review

Advertisements
Advertisements

You may also like

रायगड

आम्ही पिरकोनकर’ समूहाकडून सर्वसामान्यांचा प्रवास सुसह्य होण्यास हातभार

पनवेल – गिरीश भोपी सामाजिक कार्यात नेहमीच मोलाची भूमिका बजावणाऱ्या ‘आम्ही पिरकोनकर’ समूहाने पुन्हा एकदा ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रायगड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अलिबाग ,जि.रायगड दि.24 :- नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 100 बेड मर्यादेच्या ...
रायगड

नव तंत्रज्ञानाने नारळ, सुपारीच्या बागा व आंबा, काजूच्या पुनर्लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग – निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सर्व भागांना तडाखा बसून मोठया प्रमाणावर नारळ, सुपारीच्या बागा, ...
रायगड

चक्रीवादळात माणगावमधील मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

गिरीश भोपी अलिबाग – दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, ...