रायगड

महाड वाहतूक पोलीस कडून लाखो रुपयांचा दंड वसूल…!

महाड – जुनेद तांबोळी

रायगड – मा. पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सौ एस डी पो महाड रायगड जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे व महाड शहर पोलीस निरीक्षक शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली एअसाय सांळुखे , गुजर , पोलीस सागर गायकवाड , पोलीस प्रदीप घोडके , पोलीस पवार , पोलीस निळेकर , पोलीस कोंडाळकर हे महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक नातेखिंड दसतुरीनाका नाका शिरगाव या ठिकाणी नाकेबंदी करत 22 मार्च ते 17 मे पर्यंत वाहतूक पोलिसांनी महाड शहर हद्दीत राबविलेल्या बेशिस्त वाहतूक दारा विरोधात कारवाई करत जवळपास 3550 केसेस करत 7 लाख 76 हजार 600 रुपयांचा विक्रमी महसूल गोळा केला आहे व कोरोनाबाबत जनजागृती करताना एअसाय सांळुखे बोलताना म्हणाले तुम्ही विनाकारण रस्त्यावर फिरु नका व अत्यावशक असेल तरच घराबाहेर पडा आणि वाहनचालकाने जर का वाहतुकीचे नियम मोडले तर आम्ही कारावाई करणारच आणि सॅनेटाईझर ने हात स्वछ धुणे व मास्क नेहमी घालायला विसरु नका घरीच रहा सुरक्षित रहा आणि प्रशासनाला सहकार्य करा असे आव्हान महाडकर नागरिकांना करण्यात आले.

0 Reviews

Write a Review

Advertisements

You may also like

परभणी

पोलीस मित्र परिवार समन्वय समिती कडुन पाथरी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सोहळा संपन्न…!

परभणी – जिल्हातील पाथरी पोलीस स्टेशन येथे पोलीस मित्र परीवार समन्वय समितीच्या वतीने , डॉ. ...

Leave a reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रायगड

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन होणार नागोठणे येथील कोविड केअर सेंटरचे उद्घाटन

अलिबाग ,जि.रायगड दि.24 :- नागोठणे येथील रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतीय एज्युकेशन संकुलात उभारलेल्या 100 बेड मर्यादेच्या ...
रायगड

नव तंत्रज्ञानाने नारळ, सुपारीच्या बागा व आंबा, काजूच्या पुनर्लागवडीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार – पालकमंत्री कु.आदिती तटकरे

अलिबाग – निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील किनारपट्टीच्या सर्व भागांना तडाखा बसून मोठया प्रमाणावर नारळ, सुपारीच्या बागा, ...
रायगड

चक्रीवादळात माणगावमधील मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते मदतीचे धनादेश सुपूर्द

गिरीश भोपी अलिबाग – दि.3 जून रोजीच्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणावर घरांची, झाडांची, ...