Home उत्तर महाराष्ट्र मनमाड रेल्वे स्थानकाथिल रेल्वे कर्मचारी गरजू कामगारांना सामन वाटप

मनमाड रेल्वे स्थानकाथिल रेल्वे कर्मचारी गरजू कामगारांना सामन वाटप

63
0

लियाकत शाह

नाशिक / मनमाड – मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन वरील रेल्वे स्थानकातील तिकीट तपासणी कर्मचारी गरजू कामगारांना वाटप वृंदा तर्फे हे सुमारे दीडशे वर गरजू कामगारांना वाटप किराणा व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोमवारी सकाळी रेल्वे स्टेशन वरील पार्सल कार्यालयाच्या समोर मोकळ्या जागेत सामाजिक अंतराचा अवलंब करत साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. आयआरसीटी एस ओ च्या आदेशाने येथील रेल्वे तिकीट तपासणी कर्मचारीवृंद दाने रेल्वे स्थानकातील कुली तसेच सफाई कर्मचारी आणि रेल्वेच्या रिटर्नरिंग कार्यालयातील अशा सुमारे दीडशे कर्मचाऱ्यांना किराणा साहित्याचे वितरण करण्यात आले. सध्या कोणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकातील या गरीब कर्मचाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य तिकीट तपासनी स एस एन राम वाणिज्य अधिकारी विवेक भालेराव तसेच तिकीट तपासणी कर्मचारीवृंद ए एस अहिरे व्ही एफ जाधव केके शर्मा पीएस जोशी एम पी महाजन ए.एस.जैन एस बी कुलकर्णी डीपी थोरात संदीप वाघ देविदास घुमरे एफ झेड शेख शेखर मोरे आदींनी या उपक्रमाचे संयोजन केले.