Home जळगाव ६ वर्षाच्या मोहम्मद इज़हार यांनी ठेवला उपवास

६ वर्षाच्या मोहम्मद इज़हार यांनी ठेवला उपवास

209

रावेर (शरीफ शेख)

पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण करून जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे रहिवासी मोहम्मद अजहर खान फरीद खान यांचा मुलगा नामे मोहम्मद इज़हार मोहम्मद अजहर खान (वय ६) यांनी (तीन) रमजान रोजी आपल्या जीवनातली पहिला रोजा ठेवला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेपासून सायंकाळी सात वाजेपर्यंत दोन रोट आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांनी अल्लाह प्रती
श्रद्धा व्यक्त केली. एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.