Home कृषि व बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे डीस्टसिंगचा वापर करुन धान्य मार्केट सुरु….

कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे डीस्टसिंगचा वापर करुन धान्य मार्केट सुरु….

147
0

देवानंद खिरकर

कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट येथे सोशल डीस्टसिंगच्या नियमांचे पालन करुन धान्य खरेदी चालू करण्यात आली आहे.बाजार मध्ये आवारात गर्दी नियंत्रीत करने,कोरोना विषाणुचा पादुर्भाव थांबवीणे तथा शेतकर्याच्या सोयी करिता मोबाइल एपच्या माध्यमातून शेतकर्याची नोंदणी करण्यात येत असुन त्यांना विक्रीचा निच्चित दिवस एस.एम.एस.द्वारे तात्काळ कळविण्यात येत आहे. शासकीय कापूस खरेदी बाबत लवकरच सुचना देण्यात येतील.