Home पश्चिम महाराष्ट्र जेष्ट पत्रकार अमिन शाह यांना पुणे येथे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यसाठी सन्मानित…!!

जेष्ट पत्रकार अमिन शाह यांना पुणे येथे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यसाठी सन्मानित…!!

185

लियाकत शाह

पुणे , दि. ०६ :- येथील आमचे मोठे बंधू बुलढाणा येथील समज सेवक व लोकमत समाचारचे जेष्ट पत्रकार अमिन शाह यांना पुणे येथे पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्यसाठी सन्मानित करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे मान्यवर पत्रकार बन्दु मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमचे मोठे बंधू अमिन शाह यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतांना पुणे येथे पत्रकार बांधव व अब्‍दुल कयूम सह उपस्थित होते. या यशा बाद्दल.

तसेच पुलिसवाला या वेब पोर्टल चे मुख्य सम्पादक विनोद एन पत्रे साहेब तथा जळगाव जिल्लय्चे शिक्षक़ व अखिल भारत जर्नालीस्ट फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी समितिचे सदस्य लियाकत शाह यानी ही अमिन शाह याना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिले. सोलापुर सांगोला येथील तुफान क्रांतीचे सम्पादक मिर्ज़ा गालीब व राहुल खरात यानी ही अमिन शाह याना पुरस्कार मिळाल्याबद्दल शुभेच्छा दिले.