
ग्राहकात नाराजी ,
अमिन शाह
साखरखेर्डा
सुरु असलेल्या ईरान अमेरिका युद्धा मुळे राज्यासह सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे ही गॅस टंचाई निर्माण झाली होती व आजही ही टंचाई कायम आहे लगतच्या मेरा बु , लव्हाळा , मलकापुर पांगरा येथे घरपोच सिलेंडर मिळत आहे साखरखेर्डा येथे एजंसी वर घन्टो उन्हात रांगेत उभे राहूँन ही सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे आठ ते दहा दिवसाच्या प्रतिक्षे नंतर आज गॅस ची गाड़ी आली होती ग्राहकांना माहिती मिलताच अनेक ग्रहकांनी उन्हात उभे राहूँन सकाळ पासुनच एजंसी वर नम्बर लावले होते मात्र काही वेळातच गाड़ीतिल सिलेंडर संपले म्हणे आता पुढच्या आठवड्यात या असे सांगण्यात आले लाईनित रांगेत सकाळ पासून उभ्या ग्राहकांना परत जावे लागले मात्र आमच्या प्रतिनिधि ला नदिवर आमराईत ऐका छोट्या वाहनातुन सिलेंडर वाटप होत असल्याचे दिसले ते सिलेंडर कोणाचे कुठून आले हे मात्र समजले नाही येथील लोकांना सिलेंडर साठी भटकनती करावी लागत आहे गॅस नसल्यामुळे अनेक महिलांना फार त्रास सहन करावा लागत आहे नोकरदार लोकांचे तर फार हाल होत आहे एकी कड़े राज्या चे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्यात ईंधन चा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे सांगत आहे मात्र दूसरी कड़े ग्रहकांना गॅस साठी घन्टो रांगेत उभे राहून ही गॅस मिळत नसल्याचे दिसत आहे बुकिंग केल्यावर पुढच्या दीड महिन्याची तारीख मिळत आहे तारीख मिळून ही नम्बर लाउन ही येथे ग्रहकांचा भर्मनिरास होत आहे थोड़ेच सिलेंडर आले होते ते संपले चार आठ दिवसांनी या असे सांगितले जात आहे गॅस नसल्यामुळे अनेकांची कामे खोळंबली आहेत प्रशासनाने साखरखेर्डा येथील गॅस एजंसी कड़े लक्ष केंद्रित करून होणारा पुरवठा सुरूळीत करावा अशी मागणी ग्राहक करीत आहे ,
45 दिवसा ची प्रतीक्षा ,
पूर्वी एक महिन्यात सिलेंडर ची बुकिंग होत होती आता मात्र शासनाने घरगुति गॅस सिलेंडर ची बुकिंग 45 दिवसांनी केली आहे बुकिंग केल्या नंतर 45 दिवस प्रतीक्षा करुण ही otp शिवाय सिलेंडर मिळत नसल्याने ग्राहक कमालीचे वैतागले आहेत काही ग्रहकांना सिलेंडर मिळाला नस्तांना ही सिलेंडर डिलीवर झाला असल्याच मेसेज येत आहे
प्रत्यक्षात मात्र सिलेंडर मिळालाच नाही असे ही काही ग्रहकांनी सांगितले ,
प्रशासनाने पुरवठा विभागाने या कड़े लक्ष केंद्रित करुण साखरखेर्डा व परिसरातील येथील गॅस ग्रहकांना नियमित सिलेंडर कसे मिळतील या कड़े लक्ष केंद्रित करावे ,
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी ,
गॅस सिलेंडर साठी लोक इथे घन्टो रांगेत उभे राहूँन नम्बर लावत आहे उन्हाचे दिवस असल्याने ग्राहक ताहनाने व्याकुळ होत आहे ग्रहकांना पिण्याच्या पाण्याची वयस्था करनयात यावी अशी मागणी केली जात आहे ,
——/————–/——-/
मि सकाळी 8 वाजता पासून नम्बर लावला होता मात्र आता 3 वाजे पर्यंत ही मला सिलेंडर मिळाला नाही आता ऐजंसी वाले म्हणतात सिलेंडर संपले आठ दिवसांनी या आता घरी स्वयंपाक कसा करू जाऊ दया मि घरी वापस जात आहे ,
मधुकर पारधे ,
गॅस ग्राहक ,













































