Home बुलडाणा खामगांव ते आलेगाव बस उतावळी पुलावरून घसरली

खामगांव ते आलेगाव बस उतावळी पुलावरून घसरली

418

 

 

चालकाच्या समयसुचकते मुळे जीवितहानी नाही ,

अमीन शाह

बुलडाणा ,

आज सकाळी खामगाव येथुन एस टी महामंडळाची गाडी नंबर mh 40 n 8922 ही पुलावरून पाणी वाहत असतांना समोर आलेल्या एका वाहन ला वाचविण्याच्या प्रयत्नात व रस्त्यावर असलेल्या खड्ड्या मुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटलं व बस सरळ पुलावरून खाली पडली बाजुला गाळ आणि रेतीमध्ये अर्धवट पलटी झाली ही बस
खामगाव ते आलेगाव अटाळी , देऊळगाव साकरर्शा , मळसुर , आलेगांव या मार्गाने जात होती .
बस मध्ये एकूण चार प्रवाशी व चालक इब्राहीम खान व वाहक सोनुने होते . ..गाडी मधील चालक , वाहक व चारही प्रवाशी सुखरूप बाहेर काढण्यात आले . यावेळी सरपंच संदीप अल्हाट , ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बापू देशमुख , तंटामुक्ती अध्यक्ष बी . एम . राठोड , अरुण गायकवाड , रामचंद्र राठोड , गौरव देशमुख , गौरव देशमुख , रमेश काळे , नवल राठोड , इरफान पठाण , शाम शिंदे यांचेसह गावकरी यांनी मदत केली .असल्याची माहिती मिळाली आहे ,

 

अपघाताचा विडिओ ,