Home बुलडाणा संत चोखामेळा प्रकल्पाचे 19 वक्र द्वार उघडण्यात आले

संत चोखामेळा प्रकल्पाचे 19 वक्र द्वार उघडण्यात आले

226

नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा

प्रतिनिधी :-रवि आण्णा जाधव
देऊळगाव राजा:- तालुक्यातील दे मही खडकपूर्णा प्रकल्पात पाण्याची पातळी वाढत असल्याने पाण्याची आवक सुरूच असल्याने बुधवारी 1.30 वाजेला 19 वक्र द्वारे 0.40 मिटर उघडण्यात आले असून एकूण-33570.07 क्यूसेक्स (309) विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
जलाशयात पाणीपातळी -520.08 मी.जिवंत पाणी साठा-81.2040.तर जीवंत साठा टक्केवारी-86.9%आहे त्यामुळे नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे