मालेगाव पोलिसांची अंमली पदार्थविरोधात धडाकेबाज कारवाई, आरोपींसह 14.59 लाखांचा मुद्देमाल जप्त
फुलचंद भगत
मंगरूळपीर:-दि.१५.०४.२२ रोजी मालेगाव ते मेहकर रोड वर जय महाराष्ट्र राज्याचे मागे असलेल्या घरात काही इसम अमली पदार्थ अवैदयरित्या कब्ज्यात बाळगुन त्याची विकी करीत...
झारखंड येथुन परत आणला वाशिम पोलीसांनी मोबाईल
फुलचंद भगत
मंगरूळपीर:-वाशिम जिल्हा पोलीसांनी जिल्हा पोलीस अधिक्षक श्री बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनात आणखी एक चमकदार कारवाई करत वाशिम येथे हरविलेला मोबाईल चक्क झारखंड येथुन...
सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना राज्यस्तरीय ‘अभिमान पुरस्कार’ जाहीर
१ मे रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
मंगरुळपीर:-मंगरुळपीर येथील पंचक्रोशीत असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा युवा पञकार फुलचंद भगत यांना यंदाचा राज्यस्तरीय 'अभिमान पुरस्कार जाहीर झाला...
वाशिम जिल्हयात जुगार रेड करुन १२ आरोपीतांवर गुन्हे दाखल
स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवायंचा तडाखा
मंगरुळपीर:-मा. पोलीस महासंचालक म.रा. मुंबई यांचे आदेशाने संपुर्ण महाराष्ट्रात दिनांक ०१/०४/२०२२ ते १५/०४/२०२२ अवैध धंदयाविरुध्द विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिल्याने...
IPL क्रिकेट सट्टा, मंगरुळपीर येथे रेड, ३० आरोपी विरुध्द कारवाई
मंगरुळपीर:-मा. पोलीस अधिक्षक वाशीम श्री बच्चनसिंह यांनी वाशिम जिल्हयाचा पदभार स्विकारल्या पासुन वाशीम जिल्यातील गुंडा विरुध्द तसेच अवैध्य धंदयाविरुध्द धडक मोहीम हाती घेवुन वाशीम...
मंगरुळपीर शहरात पोलीस अधीक्षक पथकाची वरली मटका अड्डावर मोठी कारवाई ,५७ लोकांवर गुन्हे दाखल
मंगरुळपीर:-मा.पोलीस अधिक्षक वाशिम यांनी जिल्हयातील अवैध धंदयाचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग बांधल्यानंतर वाशिम जिल्हयात अवैध धंदयावर रोजच एका पाठोपाठ एक कारवाया सुरु आहेत. त्या...
शांतता भंग केल्यास कारवाई निश्चित- पोलीस अधिक्षक वाशिम
मंगरुळपीर:-दिनांक 14.04.2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव आणि महाविर जयंती उत्सव संपुर्ण जिल्हयात साजरा करण्यात येत आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि महाविर...
शांतता पुर्वक जयंती उत्सव साजरा करा, आम्ही सहकार्य करू-पोलीस अधिक्षक वाशिम
वाशिम:-दिनांक 14.04.2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव संपुर्ण जिल्हयात साजरा करण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेणेकरीता तसेच शांततेत उत्सव साजरा...
संपुर्ण महाराष्ट्रात वाशिम जिल्हयाची Best Unit in Welfare Activities सर्वोत्कृष्ट पोलीस घटक म्हणुन निवड
वाशिम:-मा. पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे मार्गदर्शनात राज्यातील पोलीस घटकांची कार्यक्षमता आणि कामगिरी वाढविणे दिलेल्या मर्यादेमध्ये उत्कृष्ट पध्दतीने काम करणे, तसेच गुन्हेगारीला प्रतिबंध...
जिल्हा कारागृहात कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
वाशिम : २४ मार्च रोजी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधीज्ञ संघ वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने व वाशिम जिल्हा कारागृह यांच्या सहकार्याने जिल्हा...
महिलांना पंखात बळ देवुन स्वयंपुर्ण करणारी ‘महानंदा’
अनेक महिलांच्या ऊसवलेल्या जिवनाला शिवणारी 'महानंदा अगुलदरे'
शेकडो महिलांना मिळवून दिला स्वयंरोजगार
वाशिम:-शहरी तसेच ग्रामीण भागातील आदिवासी, विधवा, निराधार व प्रगतीच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या महिलांना शिवणकाम...
सर्वांची होळी शांततेत साजरी झाल्यानंतर पोलीसांनी केला होळीचा उत्सव साजरा
वाशिम:- पोलीस दलाचे वतिने पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेकरीता राबविण्यात येत असलेल्या नाविण्यपुर्ण ऊपक्रम व कार्यक्रमांमुळे सतत प्रेरणा मिळत असते. वाशिम पोलीस घटकामध्ये एकुण...
पोलीस स्टेशन रिसोड पथकाने दोन तासात विनयभंग करणाऱ्या आरोपीस अटक करून दिला पिडीतास न्याय
वाशिम:-दिनांक १९/०३/२०२२ रोजी फिर्यादी नामे संजय गुणवंतराव देशमुख रा. मोठेगाव यांनी पोलीस स्टेशन रिसोड येथे येवुन रिपोर्ट दिला की, दि.१६/०३/२०२२ रोजी सायंकाळी ०६.३० वा.चे...
जिल्हास्तरीय मुस्लीम समन्वय समिती बैठक संपन्न
वाशिम:- दिनांक 19.03.2022 रोजी मा पोलीस अधीक्षक श्री. बच्चन सिंह (IPS) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस
अधीक्षक कार्यालय वाशिम येथे मुस्लीम समाजाचे प्रशासनासोबत योग्य समन्वय साधणे, कायदा...
मंगरुळपीर येथे भाजपा व्यापारी आघाडी तर्फे पाणपोईचा शुभारंभ
वाशिम:-जीवाची लाही लाही होत असलेल्या ऊन्हात वाटसरुंची तृष्णातृप्ती व्हावी या ऊदात्त आणी सेवाभावी हेतुने मंगरूळपीर येथे भाजपा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष सुनील मालपाणी द्वारा संचालित...
डायल 112 वर खोटा कॉल करणे पडले महागात;पोलीस स्टेशन धनज येथे झाला गुन्हा दाखल
वाशिम:-पोलीस दलामध्ये 16 सप्टेंबर 2021 पासुन डायल 112 हा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला असुन या प्रकल्पाचा उददेश पिडीत जनतेला आधुनिक साधन व तंत्रज्ञानाच्या...
कत्तलीसाठी घेवून जात असलेले जनावरे पोलिसांनी पकडले;वाहनासह आरोपी जेरबंद,धनज पो.स्टे.ची कारवाई
वाशिम:-दिनांक 18/03/2022 रोजी आम्ही पो.नि.अनिल ठाकरे पो.स्टे.धनज बु असे नापोकॉ 841 सह धुलीवंदन
बंदोबस्ता दरम्यान पेट्रोलींग ड्युटी करीत असतांना गोपनिय माहीतीगार यांचेकडुन खात्रीशिर माहीती मिळाली...
जनशिक्षण संस्थान येथील कोट्यावधी रुपयांच्या अपहार प्रकरणातील आरोपीस गुडगाव हरियाणा येथून अटक
फुलचंद भगत
वाशिम:-पोलीस ठाणे रिसोड जि.वाशिम येथे दि. 12/05/2020 रोजी फिर्यादी श्रीमती भावनाताई पुंडलिकराव गवळी, वय 50 वर्षे, रा.रिसोड, अध्यक्षा महिला उत्कर्ष प्रतिष्ठाण रिसोड व...










































