Home विदर्भ अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील एक सामान्य मजूर माणूस श्री यादव भोसले यांनी...

अकोला जिल्ह्यातील पिंपळखुटा येथील एक सामान्य मजूर माणूस श्री यादव भोसले यांनी गावामध्ये माक्स व साबण चे वाटप केले

90
0

पवन जाधव

अकोला – कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर बार्शीटाकळी तालुक्यातील पिंपळखुटा येथील एक सामान्य मजूर वर्गातील एक समाजसेवक श्री यादव भोसले यांनी पिंपळखुटा येथील गावातील नागरिकांना घरो घरी जाऊन स्वतःच्या पैशाने खरीदी करून मोफत माक्स व स्वच्छतेसाठी डेटॉल साबणाचे वाटप करण्यात आले.

तसेच कोरोनाबाबत जनजागृतीपर मागदर्शन केले. त्याच बरोबर गावातील लोकांनी संपूर्ण गावा चे मुख्य रस्ते बंद केले त्याचबरोबर गावात कोणीही बाहेरून तळीराम येऊ नये यासाठी तरुणवर्गाने गावाला दोरीने विडा दिला बाहेरून येणार व्यक्ती गावात नो एन्ट्री असून विपुल जाधव संतोष जाधव मंगेश पवार चरण जाधव पंकज राठोड तंटामुक्ती अध्यक्ष उपस्थिती होते.

Unlimited Reseller Hosting