Home जळगाव पत्रकाराने पोलिसांना दिला मदतीचा हात. ; फैजपुर ते जळगाव प्रवास

पत्रकाराने पोलिसांना दिला मदतीचा हात. ; फैजपुर ते जळगाव प्रवास

30
0

रावेर (शरीफ शेख)

येथुन जवळच असलेल्या फैजपुर येथे रावेर येथून रात्र पाळी करुन जळगाव येथे परत येत असलेल्या पोलिस कर्मच्यार्यांना खिर्डी येथिल जनशक्ति चे पत्रकार व तत्पर फाउंडेशनचे संचालक सादिक पिंजारी यांनी पोलिसांना मदतीचा हात दिला.सविस्तर वृत असे की सादिक पिंजारी हे त्यांचे अत्यावश्यक सेवेतील वाहन याने जळगाव येथे हरबरा नेत असतांना रावेर येथुन त्यांची रात्र पाळी ची सेवा बजावुन फैजपुर येथे त्यांनी त्यांचे पोलिस वाहन लावुन जळगाव येथील एस.पी. कार्यालय कींवा घरी जाण्या साठी फैजपुर येथून भुसावळ चौफुल्ली येथे घरी परतण्यासाठी सुमारे सकाळी पाच वाजे दरम्यान दोन पोलिस कर्मचारी ऊभे होते त्यांनी अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कोणी थांबायला तयार न होता तेव्हा तेथुन सादिक पिंजारी हे जात असतांना पोलिसांनी ऐका वाहनाला हाथ देवुन सुध्दा थांबला नसुन सादिक पिंजारी यांनी बघीतले व तेव्हाच त्यांचा ड्रायव्हर विनोद पाटील यांना गाडी पोलिसांच्या थांबवण्या अगोदरच साईट ला लावण्यास सांगितले व त्याना विचारपुस करुन त्यांना गाडीमध्ये बसण्यास सांगुन पोलिसांच्या चेहर्यावर हास्य आले व देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोना वर निवांत चर्चा करत जळगाव पर्यंत आपुलकीच्या भावनेने विविध विषयावर चर्चा केल्या व पोलिसांनी त्यांचे कौतुक करुन आभार मानले.