विदर्भ

वाशिम जिल्ह्यात विनाकारण फिरणाऱ्या वर पोलिसांची धडक कारवाई 176 वाहन जप्त तर 200 जनावर गुन्हे दाखल……

Advertisements

वाशिम , दि. ०९ – (प्रतिनिधी) – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतंच असून वाशिम जिल्ह्यात एक रुग्ण आढळला आहे.त्याच बरोबर शेजारी असलेल्या बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यात रोजचं कोरोना बाधित रुग्ण वाढत आहेत.

त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीच्या वेळा सकाळी 8 ते 12 पर्यंत केल्या आहेत. जिल्ह्यातील नागरिक 12 नंतर विनाकारण गर्दी करताना दिसत आहेत.म्हणून वाशिम जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाणे कारवाईला सुरुवात केली असुन 176 वाहन जप्त केले असून,200 हुन अधिक जनावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी व सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.पवन बनसोड यांनी स्वता रस्त्यावर येऊन ही धडक कारवाई करून नागरिकांना लॉक डाऊन चे नियम पाळत घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

You may also like

विदर्भ

नाश्त्याच्या चिल्लर पैशाच्या वादातून आदिवासी युवकाला मारहाण , “येळाबारा येथील घटना”

यवतमाळ / घाटंजी (तालुका प्रतिनिधी) – येथून 12 किमी अंतरावर असलेल्या येळाबारा येथे चिल्लर पैशाच्या ...
विदर्भ

राष्ट्रिय चर्मकार महासंघाच्यावतीने तहसिलदार भगवंत कांबळे यांचा सत्कार,  ‘उपजिल्हाधिकारी पदी बढती,राज्यभरातून अभिनंदन”

धामनगाव रेल्वे – प्रशांत नाईक अमरावती – जिल्ह्यातील धामनगाव रेल्वे तहसिलचे कर्तव्यदक्ष,समाजभुषन तहसिलदार भगवत पांडूरंग ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांची तक्रार आरोग्य विभागाने केली ,  “उलट जिल्हातीलचं जनता जिल्हाधिकारी साहेबांच्या मदतीला धावुन आली….!”

कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी का झाले आरोग्य विभागाला डोईजड ?? नरेन्द्र कोवे यवतमाळ – जगभरात करोना विषाणूजन्य ...

कोरपणा येथे युवा प्रतिष्ठान द्वारा संचालीत युवा फिटनेस कल्ब चा लोकार्पण सोहळा संपन्न

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे कोरपणा येथे मागील वर्षा पासुन युवकांच्या समस्या सोडण्यासाठी समाजसेवेचे कार्य करण्याकरीता ...
विदर्भ

यवतमाळ जिल्हातील पारवा ठाणेदाराकडून आदिवासी इसमाला जातीवाचक शिवा देत मारहाण

ठाणेदाऱ्यांच्या विरुद्ध जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल यवतमाळ / घाटंजी – तालुक्यातील पारवा पोलीस ...
विदर्भ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनसेने स्विकारली सर्व अंत्यसंस्काराची जबाबदारी…..

कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मोफत पी पी ई किट….मनसे समाजातील सरसावली आर्थिक दुर्बल घटकांसाठी ...
विदर्भ

पुसद येथे अल्पसंख्यांक विद्यार्थ्यां करिता पोलिस भर्ती पूर्व प्रशिक्षण विशेष कार्यशाळा संपन्न

यवतमाळ / पुसद –  राज्यात अल्पसंख्याक समाजाचे पोलिस सेवेतील प्रमाण वाढावे याकरीता पुसद जिल्हा यवतमाळ ...