Home विदर्भ गडचांदूर पोलिसांनी लाखो रुपयांची अवैध दारू पकडली , “कार व स्कुटी जप्त”

गडचांदूर पोलिसांनी लाखो रुपयांची अवैध दारू पकडली , “कार व स्कुटी जप्त”

186

चंद्रपूर प्रतिनिधी मनोज गोरे

पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक गोपाल भारती पो.स्टे गडचांदूर हद्दीत WCL पैनगंगा परिसरात पेट्रोलिंग करित असता गोपनीय खबरेवरून नाकेबंदी करून कार MH 34,K8677,चा पाठलाग करून कार ची झडती घेतली असता सदर कार मध्ये macdol no.1,royal stag,beear अशी विदेशी दारू एकूण किंमत 2,14,200 रू व कार किंमत 5,00000 तसेच पायलटिंग करिता वापरलेली स्कुटी मो.सा MH 34,AZ 8285,किंमत 20,000 रु असा एकूण 7,34,200 रु चा मुद्देमाल जप्त करून घुघुस येथीलआरोपी संपत समेय्या चारुपाका,सोनल भानुदास बेलके यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.कार चालक राजू कटकुरी फरार असून पोलीस शोध घेत आहेत,सदर कारवाई सहाय्यक फौजदार अन्सारी,पोलीस कॉन्स्टेबल अरविंद, धीरज, कमलेश यांनी केली, पुढील तपास पोलीस निरीक्षक गोपाल भारती करीत आहेत.