Home मराठवाडा पोलिस बांधव यांना एम एस एस क्लासमेट ग्रुप अंबड कडून सैनिटायझर व...

पोलिस बांधव यांना एम एस एस क्लासमेट ग्रुप अंबड कडून सैनिटायझर व मास्क वाटप

56
0

जालना / अंबड – आज आपला भारत देश हा खुप आशा भंयकर कोराना रोगाशी लढत आहे.त्यामध्ये आपल्या जिवाची व घरादाराची कसलीही परवा न करता रात्र दिवस एकनिष्ठेने
आपले कर्तव्य बजावणारे पोलिस बांधव यांना

एम एस एस क्लासमेट ग्रुप अंबड सन 2006 याच्याकडुन डी.वाय.एस.पी.आँफीस,अंबड,
पोलीस स्टेशन अंबड,पोलीस स्टेशन गोंदी,पोलीस स्टेशन घनसावंगी मधील सगळ्या पोलीसांना 200 मास्क व 200 सैनीटाइजर वाटप करण्यात आले ते स्विकारताना डी.वाय.एस.पी.मा.शेवगण साहेब पोलीस निरिक्षक मा.अनिरूध्द नांदेडकर साहेब,मा.बंटेवाड साहेब ,ए पी आय मा.सताेष घोडके साहेब, मा.मिलींद खोपडे साहेब व बाबासाहेब डंमाळे,गजानन धाईत इतर कमर्चारी उपस्थित होते. यावेळी देताना गणेश सपकाळ,सुमित खरात, सुमीत लाहोटी व सगळे एम एस एस क्लासमेन्ट उपस्थित होते..