Home मराठवाडा बजाजनगरात गरजूनां अन्नधान्ये वाटप

बजाजनगरात गरजूनां अन्नधान्ये वाटप

52
0

औरंगाबाद – बजाजनगर येथील मयूर चोरडिया व किशोर पाटील मित्रमंडल तर्फे गरजू लोकांना 15 दिवस पुरेल अश्या 100 अन्न धान्य किट वाटप करण्यात आल्या हा उपक्रम येणाऱ्या 14 एप्रिल पर्यन्त असाच चालू राहणार आहे या किट मधे गहु चे पिठ 5 kg, तुरीची डाल 1kg, तेल 1 बैग, तांदूळ 3kg, मीठ, हलदी, मिरची, मसाला अश्या जीवन आवश्यक वस्तुंचा समावेश आहे ह्या किट आम्ही गरजू लोकांना घरपोहच देणार आहोत लोकांनी विनाकारण गर्दी करु नये.

असे आव्हान मयूर चोरडिया मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.