Home महाराष्ट्र सावता फुले व्यायामशाळा व योगेश्वरी माता मित्र मंडळा कडून हनुमान जयंती साजरी

सावता फुले व्यायामशाळा व योगेश्वरी माता मित्र मंडळा कडून हनुमान जयंती साजरी

71
0

नंदूरबार प्रतिनिधी जीवन महाजन

नंदूरबार येथील माळीवाडा परिसरात सावता फुले प्रेरित व्यायाम शाळा व योगेश्वरी माता मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्सहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली समाज सेवक विजयभाऊ माळी यांच्या हस्ते महारतीचे आयोजन करण्यात आले होते त्या सोबतच भांडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले होते

लोकांची गर्दी न करत सोशल डिस्टन्स चे पालन करून घरोघरी जाऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले

त्या प्रसंगी योगेश्वरी माता मित्र मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते

*News 19 मराठी*
*दिशा महाराष्ट्राची*

*नंदूरबार प्रतिनिधी जीवन* *महाजन*