Home मराठवाडा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हानांनी घेतली देगलूर येथे बैठक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हानांनी घेतली देगलूर येथे बैठक

45
0

नांदेड,दि. ८ ( राजेश भांगे ) – तहसील कार्यालय देगलुर, येथे पालकमंत्री मा. अशोकराव चव्हान यांनी करोना आपत्ती निवारनार्थ बैठक घेऊन चर्चा केली. तसेच यावेळी गरजू गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले. तरी या बैठकीस मा. आ. अमरभाऊ राजुरकर, मा. आ. रावसाहेब अंतापुरकर, मा. संजय बेळगे (जि.प.सभापती), उपविभागीय अधिकारी शक्ती कदम, तहसीलदार अरविंद बोळगे, बिडीओ राजकुमार मुक्कावार, ता. आ. अधिकारी डाॅ. आकाश देशमुख, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सभांजी फुलारी, पोलीस निरीक्षक भगवान धबडगे, ता. क्रुषीआधिकारी शिवाजी शिंदे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गंगाधर ईरलोड, जिल्हा परिषदेचे सभापती अॅड रामराव नाईक, नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेतवार, प.स. सभापती संजय वलकले, प.स. माजी सभापती शिवाजी देशमुख बळेगावकर आदि उपस्थित होते.

Unlimited Reseller Hosting