Home विदर्भ कन्हाळगाव ग्रामपंचायत कडून गावांत प्रत्येक कुटुंबाना मास व साबण वाटप

कन्हाळगाव ग्रामपंचायत कडून गावांत प्रत्येक कुटुंबाना मास व साबण वाटप

139
0

कोरपना प्रतिनिधी मनोज गोरे

कोरपना :- तालुक्यातील कन्हाळगाव ग्रामपंचायत कडून प्रत्येक कुटुंबामध्ये साबल व मास वाटप करून गावातील नागरिकांना या देशावर आलेल्या कोरोना या व्हायरस पासुन कसा बचाव करता येईल .

याकरिता गावातील पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते यांनी प्रत्येक कुटुंबात पर्यंत माहिती पोहोचवली स्वच्छते बद्दल चा संदेश दिला जात आहेत अनेक जागृत विषयक कार्यक्रम ग्रामपंचायत राबवून गावात मध्ये स्वच्छता राखण्याचे उदात्त हेतूने सतत काम करत आहेत प्रत्येक विभागातला कर्मचारी आपापल्या परीने सहकार्याची भूमिका बजावत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहेत यावेळी गावातील सरपंच या विनोद नवले उपसरपंच नारायण हिवरकर पोलीस पाटील गोवर्धन मडावी आरोग्य सेवक आर डी चौधरी आरोग्यसेविका युके सलाम ग्रामसेवक मडावी अंगणवाडी सेविका कुसुम नवले अंगणवाडी सेविका मंदा टेकाम किरण येरेकर शारदा मित्र दिगंबर भोयर निलेश केराम विठ्ठल पालखी श्रीकांत खनके पत्रकार मनोज मोरे रावते काम अजय चिकटे साहिल माणूस मारे उमेश भिवापुर आधी गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.