Home मराठवाडा अभिष्टचितना निमित्त मास वाटप….!

अभिष्टचितना निमित्त मास वाटप….!

169

औरंगाबाद – विषेश प्रतिनिधी

पत्रकार संरक्षण समिती औरंगाबाद चे जिल्हा अध्यक्ष तथा औरंगाबाद डे टु डे चे संपादक सुनील खराबे पाटील यांच्या अभिष्टचितनानिमित्त विद्यार्थ्यांना व पोलिस बांधवांना मास देण्यात आले .

कोरोना ने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात हाहाकार माजला आहे खबरदारी म्हणून अभिष्टचितन चं अवचीत्य साधुन औरंगाबाद जिल्हा पत्रकार संरक्षण समिती कडुन शहरात मास देण्यात आले त्या प्रसंगी वाहेद शेख , सुधिर लोखंडे, प्रजय पाटील इंगले, अंकुश नरवडे,निलेश राजपुरे, मोहम्मद शेख,आकाश पाथरकर,अभिजीत दसरे, प्रमोद साखरे,आदी उपस्थित होते.