Home महत्वाची बातमी यवतमाळ चार्ली शिपाई धावत्या मोटर साइकल वरुन करीत आहे नागरिकांना मारहाण

यवतमाळ चार्ली शिपाई धावत्या मोटर साइकल वरुन करीत आहे नागरिकांना मारहाण

49
0

दोषीं सोबत निर्दोषही पिटल्या जात आहे.

पुरुषोत्तम कामठे

यवतमाळ – येथे तलाव फैल पावर हॉउस या परिसरात आज दी 04/04/2020 रोजी सायंकाळी 4.30 च्या सुमारत काहि चार्ली शिपाई शिरले चार्ली शिपाई येताच रस्त्यावर फिरणारे नागरिक अस्था – व्यस्त धावयला लागले व चार्ली शिपायांनी धावत्या मोटर साइकल वरुन नागरिकांवर लाठी ने मारहाण करने सुरु केले या मध्ये कोण कश्यासाठी घरा बाहर पडला याची कुठलीही माहिती न घेता नागरिकांवर जनावरांन प्रमाणे लाठ्या बरसावल्या यातच एक इसम आपल्या छोट्या बाळासाठी दूध घ्यायला गौरक्षण मध्ये गेलेला होता दूध न मिळाल्यास घरी परत येत अस्ताना चार्ली शिपयांच्या हाताने बेदम मार खाऊन घरी परतला चार्ली शिपायांच्या या उग्र व्यव्हारामुळे जनतेत आक्रोश निर्माण होत असल्याचे दिसून आले काहींनी तर दगडा चा ढिग जमा करुण पुन्हा अश्या प्रकारे मारहाण करण्यास चार्ली शिपाई किंवा पोलीस शिरल्यास दगडाने चोप देण्याची चर्चा सुद्धा केली.

पोलिस व चार्ली शिपायांच्या उग्र व्यव्हाराने नागारिकाचा आक्रोश वाढून पोलिसांवर दगड फेक होण्याची शक्यता नकारता येत नाही तर विनाकारण फिरणाऱ्याना मारहाण केल्यास नागरिक पोलिसांची प्रशंसा करतील परंतु निर्दोश्याणा ईजा झाल्यास दगडाला देव मानणारी जनता पोलिसांना दगडाचा प्रसाद देण्याची शक्यता स्पष्ट दिसून येत आहे.