Home मराठवाडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किनवट/माहुर व धाडस युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोशल डिसटनसिंगचा पालन...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किनवट/माहुर व धाडस युवा प्रतिष्ठानच्या वतीने सोशल डिसटनसिंगचा पालन करूंन रक्तदान शिबिरचे आयोजन

298
0

मजहर शेख

नांदेड / किनवट , दि. ०४:- कोरोना विषाणु ने आज जगभर थेमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्ताचा मोठा तुड़वडा उदभवू शकतो तसेच अहोरात्र झुंजनार्या आरोग्यसेवेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुलेच माजी आमदार प्रदीप नाईक राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी किनवट/माहुर व धाडस युवा प्रतिष्ठान याच्या वतीने आज दिनाक चार एप्रिल रोजी सोशल डिसटनसिंगचा पालन करूंन रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते .या रक्तदान शिबिरास मोठा प्रतिसाद मिळाला आहे .

कोरोना विषाणु ने आज जगभर थेमान घातले असून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रक्ताचा मोठा तुड़वडा उदभवू शकतो तसेच अहोरात्र झुंजनार्या आरोग्यसेवेवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो यासाठी किनवट तालुक्यातील सारखनी येथे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कोंग्रेस पार्टी किनवट/माहुर व धाडस युवा प्रतिष्ठान च्या वतीने सोना गार्डन येथे सोशल डिसटनचा पालन करूंन रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिरात प्रमुख उपस्थिति म्हणून प्रमुख पाहुणे – माजी .आमदार प्रदीप नाईक, ठाकूर जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष समाधान जाधव, विशाल जाधव, सहायक पोलिस निरीक्षक मल्हार शिवरकर, नायब तहसिलदार रफिक शेख, बंडू नाईक,एडवोकेट राहुल नाईक,सरपंच सौ. वनमालाबाई तोडसाम, कुंदन पवार,बाबू सेठ, लक्ष्मण मिसेवार, कचरू जोशी,अमजद पठाण,उपस्थित होते.या शिबिरात दुपार पर्यंत १०१ जनानी आपले रक्तदान केले होते यापुढेही रक्तदान चालू च होते. अर्पण ब्लड बँकेचे संचालक मदन कलशे,सागर तोडकर,कोमल वाघमारे,उषा देशमुख,व् त्यांचे कर्मचारी होते.या रक्तदान शिबिरात सहकार्य करणारे अंकुश जाधव ,आशिष केवलसिंग नाईक,बंटी पाटील जोमदे, इकलास फाजलानी,श्रीनिवास येईलवाड, देवेंद्र कोवे, समद फाजलानी, मुजाहिद चाऊस,पत्रकार मजहर शेख, सय्यद अन्सार,जावेद शेख,हे सहभागी होते.