Home मुंबई भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तूर्प्ती देसाई यांची सोशल मिडिया फेसबुकवरून बदनामी करणाऱ्याना अटक...

भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तूर्प्ती देसाई यांची सोशल मिडिया फेसबुकवरून बदनामी करणाऱ्याना अटक होणार का ? ? ?

95
0

प्रतिनिधी – रवि गवळी

तुर्प्ती देसाई यांनी महिलांना बंदी असलेल्या शनि मंदिरात प्रवेश आणि हाजी अली दर्ग्यात प्रवेश मिळावा या करिता भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी आक्रमक भूमिका घेतली होती महाराष्ट्रात जिल्हात दारू बंदीसाठी 3 वर्षापासून आक्रमक आंदोलन केले आहे ते शोसल मीडियावर बातम्या टी व्ही चॅनल मध्ये प्रसारीत सुध्दा करण्यात आले होते . दारूमुळे महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी तृप्ती देसाई यांनी सर्व प्रथम आक्रमक पाऊल उचलले आहे.त्यांनी मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या केबिनमध्ये ओलीस ठेवण्याचा इशारा दिला होता राज्यात दारूबंदी न झाल्यास अहिंसेने आंदोलन करण्याच्या इशारा दिला होता सरकारने हस्तक्षेप न केल्यास प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री ओलीस ठेवले जातील.
असे असूनही दारूवरील बंदी लागू केली नाही तर मुख्यमंत्र्यांना मंत्रालयात ओलिस ठेवले जाईल.
तृप्ती म्हणाले दारूबंदीची चळवळ सुरूच असणार असे असताना आज दिनांक 2 एप्रिल रोजी सोशल मीडियावर तुर्प्ती देसाई यांनी दारुबंदी साठी केलेल्या आंदोलन च्या वीडियो अडिट करून समाजात तुर्प्ती देसाई यांची समाजात बदनामी करण्यासाठी असे वीडियो सोशल मीडिया वर प्रसारीत करण्यात येते आहे .यांची सत्यता साठी पोलिसवाला वृत्तपत्र यांनी तुर्प्ती देसाई यांना फोन करून विचारले असता त्यांनी सांगितले माझे काही विरोधकांनी हा विडिओ एडीट करून सोशल मिडियावर प्रसारीत केला आहे यात काही सत्यता नाही अश्या विरोधकावर सायबर सेल अंतर्गत कायदेशीर कार्यवाही करु नागरिकांनी अश्या अफवावर विश्वास ठेऊ नये.

Unlimited Reseller Hosting