Home महत्वाची बातमी काही तासातच त्या डॉक्टर ची तडकाफडकी बदली ????

काही तासातच त्या डॉक्टर ची तडकाफडकी बदली ????

139
0

काही तासातच त्या डॉक्टर ची तडकाफडकी बदली ????

देवानंद खिरकर , अकोट

आज आसेगाव बाजार येथील राजेश देविदास धांडे या युवकाचा हृदय विकार चा झटका आल्याने त्याला गिरामीन रुग्णालयात नेण्यात आले होते तेथे डॉक्टर उपस्थित नसल्यामुळे त्याचा दुर्देवी मृत्यू झाला होता ही बातमी पोलीसवाला ऑनलाईन मीडिया वर प्रकाशित होताच प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत आपल्या कामात हलगर्जी पना करणाऱ्या अकोट ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ एम. एस. शिवाल यांची तडकाफडकी बदली केली असल्याचे खात्री लायक माहिती प्राप्त झाली आहे ,