Home महत्वाची बातमी पालकमंत्री सुनील केदार हे जिल्हा दाैर्यावर , “पोलिस प्रशासनाचे केले काैतुक”

पालकमंत्री सुनील केदार हे जिल्हा दाैर्यावर , “पोलिस प्रशासनाचे केले काैतुक”

76
0

रवि साखरे / इकबाल शेख

देशात करोनामुळे हाहाकार झाला आहे पन वर्धा जिल्ह्यात कोरोनाचा एकहि रुग्ण नाहि हेच या संचारबंदि चा मोजमाप आहे हेच समाधान आहे.

वर्धा – जिल्हातील आष्टि तालुका वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आर्वी विधानसभा क्षेत्राच्या दाैर्यावर असतांनी एकहि गोर गरीब उपाशि राहु नये यासाठी आज जिल्ह्याचे पालकमंत्री आष्टि तालुक्यात दाैरा करीत असतांना तळेगाव शामजी पंत येथे सदिच्छा भेट दिली असता नारायनदास राठी व परीवारा तर्फे यांनी स्वईच्छेने एम आर जिनिंग अन्ड प्रेसिंन कंपनीच्या वतिने नारायनदास राठि व परिवार तर्फे कोरोना आपत्ती निवारन साठि १ लाख रु. चा धनादेश पालक मंत्र्याना देन्यात आला.

Unlimited Reseller Hosting