Home मराठवाडा नांदेड मध्ये लॉकडावुन दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणार्यावर आता ठेवले जाणार ड्रोन व्दारे...

नांदेड मध्ये लॉकडावुन दरम्यान विनाकारण रस्त्यावर फिरणार्यावर आता ठेवले जाणार ड्रोन व्दारे लक्ष

38
0

नांदेड , दि.३१ ;( राजेश भांगे ) – नांदेड पोलीस प्रशासनाच्या वतीने कोविड १९ नोबेल कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवण्याच्या करिता तसेच जिल्हा सीमा भागावर निरीक्षण करण्यासाठी दि.३० मार्च पासुन ड्रोन कॅमेरेतुन निरीक्षण करण्यात येणार आहे. पोलीस प्रशासनाला या ड्रोन कॅमेऱ्याचे फोटो आणि शूटिंग याचा उपयोग कोरोनाच्या प्रतिबंधक उपायांमध्ये प्रभावी ठरणार असुन. तरी या उपक्रमाविषयी जिल्हा पोलिसाधिक्षक कार्यालयाच्या आवारात फस्ट ट्रायल घेतली असता यावेळी जिल्हा पोलीस आधिक्षक मा, विजयकुमार मगर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहुन पाहणी केली.

Unlimited Reseller Hosting