Home उत्तर महाराष्ट्र लॉक डाऊन असतांना तंबाखू घेण्यास बाहेर पडलेले तंबाखूचे दोन शौकीन तरुण राजूर...

लॉक डाऊन असतांना तंबाखू घेण्यास बाहेर पडलेले तंबाखूचे दोन शौकीन तरुण राजूर पोलिसांच्या हाती.

25
0

अकोले प्रतिनिधी

अहमदनगर – राजूर पोलिसांच्या तंबाखूचे दोन शौकीन ताब्यात.तंबाखूने तर कमालच केली,चक्क दोन तरुणांना तीने बाहेर पडण्यास पाडले भाग. पण नशीबचं खराब दोघेही सापडले पोलिसांच्या ताब्यात.पोलिसांनी ताब्यात घेताच त्यांनी विचार पूस केली असता त्या दोघांनी पोलिसांना चांगलच उत्तर दिलं,साहेब आम्ही तर तंबाखू घेण्यासाठी बाहेर आलो होतो.
एकीकडे राज्यात लॉक डाऊन केले असून दुसरीकडे त्याच कायद्याचे उल्लंघन नागरिकांकडून केले जात आहे.राज्य सरकारने फक्त जीवनावश्यक वस्तूंसाठी लोकांना बाहेर पडण्याचे आव्हान केले होते.त्यात जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य,
मेडिसिन,दवाखाना,दूध,घेण्यासाठी लोकांना वेळ दिला असतांना लोक चक्क जीवनावश्यक वस्तू नसणाऱ्या हिरा गुटखा, गाय छाप सारख्या मद्यपाणासाठी दोन तरुण बाहेर पडतांनाचे चित्र न्युज टुडे २४ च्या कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहे.सध्या राज्यभर संचार बंदी लागू केली असतांना जिकडे-तिकडे सुकसुकाट दिसत आहेत.पोलीस प्रशासन २४ तास आपले कर्तव्य बजावत आहेत.पण
“लाथोका भूत…बातोसे मानता नही.
असेच सत्र चालू असतांना राजूर पोलिसांच्या हाती हे तंबाखू घेण्यासाठी आलेले इसम लागले असतांना पोलिसांनी त्यांना विचारले असता त्यांनी तंबाखू आणण्याकरिता आम्ही आलो होतो.
फिर्यादी यांनी आरोपी संतोष मोहन भालेराव आणि सोमनाथ एकनाथ पोटकुले हे दोघे त्यांच्या ताब्यातील मोटार सायकल क्रमांक MH.04.JQ.8076 सह भा.द.वी कलम 188 नुसार कार्यवाही करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक फौजदार प्रकाश रामभाऊ निमसे हे करीत आहेत.

Unlimited Reseller Hosting