Home विदर्भ यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क...

यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार आपल्या अधिनस्थ अधिकारी व कर्मचाऱ्यांना मास्क , सॅनिटायझरचे वितरण

141
0

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

यवतमाळ जिल्हातील एक एस.पी. असलेला अधिकारी आपल्या पोलीस कर्मचाऱ्याला स्वतःच्या हाताने मास्क बांधून कोरोना वायरस पासून स्वतःचा बचाव करण्याचे सांगत आहे. असे म्हणतात नेतृत्व खंबीर व प्रेमळ असले की काम चोख व जलत गतीने होते. आपल्या खंबीर नेतृत्वात यवतमाळ जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा सक्षमपणे काम करीत आहे. पोलिस आपला जीव तळ – हातावर घेऊन जनतेची सेवा करीत आहे. पोलिसांच्या या धैर्याला सलामच….!

संचारबंदीत नागरिकांनी घरांत राहून, बाहेर न पडता पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह व जिल्हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार या दोन्ही तरून नेतृत्वात जिल्ह्यातील जनता माञ सुरक्षित आहे. मागील पंधरा दिवसांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण नसणे व घरी देखरेखीत 88 रुग्ण असणे ही बाबच फार आशादायक आहे. पुढे ही लढाई जिंकण्यासाठी लोकांनी घरांत राहणे हाच एकमेव पर्याय आहे.